R.N.I.MAHMAR/2010/33579

Sunday, December 5, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home बॉलिवूड आर्यन खान जेलमधून बाहेर आल्यानंतर आई गौरी खान हिने घेतला हा निर्णय

आर्यन खान जेलमधून बाहेर आल्यानंतर आई गौरी खान हिने घेतला हा निर्णय

 

मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला तब्बल २५ दिवसांनंतर जेल मधून बाहेर आला आहे. गुरूवारी जामीन मंजूर झाल्यानंतर शनिवारी जेल प्रशासनाची कारवाई पूर्ण झाली आणि आर्यनची आर्थर रोड जेलमधून अखेर सुटका झाली. जेलमधून बाहेर आल्यानंतर त्याचं मन्नतमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं. २५ महत्त्वाचं म्हणजे जेलमध्ये २५ दिवस राहिल्यानंतर आर्यनला मोठा धक्का बसला आहे.

आर्यनला या धसक्यातून बाहेर काढण्यासाठी शाहरुख आणि गौरीने मोठा निर्णय घेतला आहे. त्याच्यासाठी एक स्पेशल डाएट प्लॅन तयार केला आहे. या डाएट प्लॅनमध्ये काऊन्सिलिंगपासून हेल्थ चेकअपपर्यंत अनेक गोष्टींचा समावेश आहे. त्यामुळे आर्यनला पूर्वपदावर आणण्यासाठी मोठी मदत होणार आहे. आर्यनच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी गौरीने तज्ज्ञ डॉक्टरांची निवड केली आहे.

‘बॉलिवूड लाईफ’ या वेबसाईटला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यनची आरोग्य चाचणी करण्यात येणार आहेत. आर्यनची रक्त तपासणी केली जाणार आहे. जेलमध्ये राहिल्याने त्याच्या तब्येतीवर मोठा परिणाम झाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे ही विशेष तयारी करण्यात आली आहे. एवढंच नाही तर आर्यनसाठी विशेष काऊन्सलिंग सेशन आयोजित करण्यात आले आहे.

nirmiti_rasal

Author: nirmiti_rasal

RELATED ARTICLES

बिग बॉस ३ मराठी या शोमध्ये येणार “भाईजान”

मुंबई | बिग बॉस मराठीची शान... जेंव्हा मंचावर येणार 'भाईजान'... सदस्य आणि प्रेक्षक ज्या क्षणाची वाट आतुरतेनं बघत होते तो क्षण आता आला आहे....

आमिर खान सोबत लग्नासंबंधीत फातिमा सना शेख चं मोठं वक्तव्य, म्हणाली…

  मुंबई | अभिनेता आमीर खान सध्या लग्नाच्या अफवांमुळे खूप चर्चेत आहे. सूत्रांवर विश्वास ठेवला तर, रीना दत्ता आणि किरण राव यांच्यानंतर आमीर खान पुन्हा...

अभिनेत्री प्रियांका चोप्रा लवकरच होणार आई? भर कार्यक्रमात केला खुलासा

  मुंबई | अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा हिने उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर प्रियांकाने बॉलिवूडसह हॉलिवूडमध्येही आपल्या नावाचा डंका वाजवला आहे. प्रियांकाने प्रसिद्ध अमेरिकन गायक निक जोनाससोबत...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

ओमिक्रॉनबाबत राज्य सरकार सतर्क, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार टास्क फोर्सशी चर्चा

  मुंबई | कर्नाटक, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ओमिक्रॉन वेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला असल्याने...

ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, संजय राऊतांचं ‘रोखठोक’ मत

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी...

हे उपाय केले तर तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या होतील कायमच्या बंद

  धकाधकीच्या आणि व्यास वेळामुळे आपल्या उत्तम आहार ,योग्य व्यायाम व पुरेशी झोप ही सुखी जीवनाची सोपी त्रिसूत्री कित्येकदा आपल्या लक्षात देखील राहत नाही. याच...

Recent Comments