R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति वानखेडे यांच प्रमाणपत्र खरं आहे की खोटं हे सांगण्याचा हक्क शेड्युल कास्ट...

वानखेडे यांच प्रमाणपत्र खरं आहे की खोटं हे सांगण्याचा हक्क शेड्युल कास्ट कमिशनला नाही

 

मुंबई | राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यानंतर आपला मोर्चा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर वळवला होता. त्यातच आज पत्रकार परिषेद घेऊन अनेक गंभीर आरोप फडणवीस यांच्यावर लगावले होते तसेच एनसीबी अधिकारी यांच्या समर्थानात उतरलेल्यानुसुचित जाती आयोगावर सुद्धा निशाणा साधला होता. समीर वानखेडे हिंदु नसून मुस्लिम असल्याचा दावाही मलिकांनी केला होता.

मलिकांचा हा दावा खोटा ठरवत अनुसुचित जाती आयोगाकडून वानखेडेंची पाठराखण करण्यात आली होती. हा मुद्दा उचलत नवाब मलिकांनी अनुसुचित जाती आयोगावर जोरदार निशाणा साधला आहे. प्रमाणपत्र खरं आहे की खोटं हे सांगण्याचा हक्क शेड्युल कास्ट कमिशनला नाही, असं म्हणत मलिकांनी हल्लाबोल केला आहे.
ते आज पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही टीका केली आहे.

समीर वानखेडेंना क्लिन चीट द्यायची अनुसुचित जाती आयोगाला एवढी कसली घाई झाली आहे? त्यांना एवढी आपुलकी का वाटत आहे0?, असा खोचक सवालही नवाब मलिकांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला आहे. आम्ही राष्ट्रपती आणि सामाजिक न्यायमंत्र्यांकडे तक्रार करत घटनाक्रमाच्या तपासाची मागणी करणार असल्याचंही मलिक म्हणाले.

nirmiti_rasal

Author: nirmiti_rasal

RELATED ARTICLES

२३ वर्षांत नवसाच्या इतक्या कोंबड्या जमल्या की… मालिकांची नारायण राणेंवर घणाघाती टीका

  मुंबई | राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे दोन्ही पुत्र टीका करण्याचे एकही संधी सोडताना दिसून येत नाहीये....

एनसीबीची मोठी कारवाई; ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त

  राज्यात ड्रग्स प्रकरण चांगलेच गाजत असताना एनसीबीची कारवाई सुरूच असलेली दिसून येत आहे त्यातच एनसीबी मुंबईने नांदेडमध्ये कारवाई करत ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला...

आघाडीमधील मित्रपक्षांनी काँग्रेसला गृहीत धरू नये, नाना पटोलेंचा इशारा

  कल्याण | राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून येणाऱ्या आघवी निवडणुकीला तिन्ही पक्ष एकत्र लढणार असल्याचे बोलले जात होते. मात्र दुसरीकडे येणाऱ्या स्थानिक निवडणुकीत काँग्रेस...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

Recent Comments