R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, December 8, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या 'राज्यकर्ते काय लायकीचे आहेत हे.'; राजू शेट्टी यांची राजकीय कार्यकर्त्यांवर जहरी टीका

‘राज्यकर्ते काय लायकीचे आहेत हे.’; राजू शेट्टी यांची राजकीय कार्यकर्त्यांवर जहरी टीका

 

कोल्हापूर | अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आली होती. ड्रग्ज प्रकरणावरून राज्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी विरोधकांवर घणाघाती आरोप लगावत राज्यातील वातावरण चँगलेच तापवले होते. त्यातच आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.

राज्यात राजकीय नेत्यांचे टोळीयुद्ध सुरू झालं आहे. यातून एकमेकांचे कपडे उतरविण्याचं काम सुरू आहे. जनताही यांची मजा घेतेय, अशी बोचरी टीका राजू शेट्टी यांनी केली आहे. चाललंय ते चांगलं चाललंय, असंही राजूू शेट्टी म्हणाले आहेत. ते आज पुणे येथे पत्रकार माध्यमांशी संवाद साधत असताना राज्यात ड्रग्स प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुरु असलेल्या मुद्दयावरून जोरदार टीका एली होती.

आम्ही मत देऊन ज्यांच्या ताब्यात राज्याचा कारभार दिलाय ते काय लायकीचे आहेत. हेच या टोळीयुद्धातून राज्यातील जनतेला कळायला लागलयं. आज महाराष्ट्रातील शेतकरी अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाने अडचणीत आहे. त्या शेतकऱ्याला मदतीची गरज आहे. या परिस्थितीत कष्टकऱ्यांच्या मागे ना विरोधीपक्ष ना सत्ताधारी उभे राहतात, असा घणाघात राजू शेट्टी यांनी केला आहे.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

शिवसेना यूपीएत जाणार का? संजय राऊतांकडून सस्पेन्स कायम

नवी दिल्ली | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. राऊत यांनी दिल्लीतील काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट यावर भाष्य...

महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर केलेली टीका शेलारांना भोवणार? महिला आयोगाने घेतली गंभीर दाखल

  मुंबई | मुंबईतील वरळीमध्ये झालेल्या सिलेंडर स्फोट प्रकरणावरून आमदार आशिष शेलार यांनी टीका करताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे शिवसेना आणि...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरसकट रद्द करा, चंद्रकांत पाटलांचे राज्य सरकारला आव्हान

  सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश स्थगित केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने ओबीसींच्या जागांची निवडणूक स्थगित ठेऊन इतर जागांची निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भाजप आमदार सुरेश धसांचा १ हजार कोटींचा घोटाळा; असीम सरोदे यांचा आरोप

  भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथील वक्फ बोर्ड आणि मंदिर देवस्थान ट्रस्टच्या जवळपास २०० हेक्टर जमिनी हडपून तब्बल १ हजार कोटींचा घोटाळा...

खासदार प्रियांका चुतुर्वेदीं यांची भाजपा आमदारांना नोटीस !l

  मुंबई | : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांच्याविषयी प्रकरण तापलेले असताना आता शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आशिष शेलार आणि अतुल भातखळकर...

उत्तरप्रदेश निवडणूक | काँग्रेस स्त्रियांना सरकारी नोकरीत ४० टक्के आरक्षण देणार

उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच काँग्रेस पक्षाने सुद्धा...

“पोट निवडणूक लढवण्यास मी तयार असलो तरी मातोश्रीवरून जो आदेश येईल तोच अंतिम राहील”

  कोल्हापूर | काही दिवसांपूर्वी कोल्हापूर शहराचे चंद्रकांत आमदार जाधव यांच्या निधनानानंतर रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोट निवडणुकीला त्यांची पत्नी जयश्री जाधव यांना उभार करणार...

Recent Comments