R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, December 8, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या 'तुमच्यात जर ऐवढी हिंमत असेल तर स्वत:च्या, राम कदम आक्रमक

‘तुमच्यात जर ऐवढी हिंमत असेल तर स्वत:च्या, राम कदम आक्रमक

 

मुंबई | मागच्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरण ड्रग्स प्रकरणामुळे चांगलेच तापले आहे. त्यातच राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी थेट एनसीबी अधिकारी अमीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप करून एकच खळबळ उडवून दिली आहे. त्यातच आता या विरोधात विरोधक आक्रमक झाले आहेत. त्यावरून आता भाजपचे आमदार राम कदम यांनी नवाब मलिक यांना खुलं आवाहन केलं आहे.

‘महाराष्ट्र सरकार आणि त्यांचे मंत्री दररोज पत्रकार परिषद घेऊन प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष ड्रग्ज माफियांचे समर्थन का करतायेत, अशी टीका राम कदम यांनी केली आहे. यावेळी राम कदम यांनी राज्य सरकार वसुली करत असल्याचा आरोप केला आहे. वसूलीमध्ये बरबटलेले यांचे हात आणि काळवंडलेला यांचा भ्रष्टाचारी चेहरा आहे. यांनी सुरूवातीला समीर वानखेडे नंतर त्यांची पत्नी त्यांचे वडिल त्यांची बहिण यांना याच्यात ओढलं, असा म्हणतं राम कदम यांनी नवाब मलिक आणि राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.

त्याच्यानंतरही यांची नाव जेव्हा बोट यांची समुद्राच्या पाण्यात डुबते असं लक्षात आलं. त्यावेळेस यांची राजकीय आवश्यकता निर्माण झाली. त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना आणि तेव्हड्यावर थांबले नाहीत त्यांच्या परिवारापर्यंत पोहोचले, असा आरोपही राम कदम यांनी केला आहे. आता कदम यांनी केलेल्या टीकेला विरोधक काय प्रतिक्रिया देतायत हे पाहावे लागणार आहे.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

शिवसेना यूपीएत जाणार का? संजय राऊतांकडून सस्पेन्स कायम

नवी दिल्ली | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. राऊत यांनी दिल्लीतील काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट यावर भाष्य...

महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर केलेली टीका शेलारांना भोवणार? महिला आयोगाने घेतली गंभीर दाखल

  मुंबई | मुंबईतील वरळीमध्ये झालेल्या सिलेंडर स्फोट प्रकरणावरून आमदार आशिष शेलार यांनी टीका करताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे शिवसेना आणि...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरसकट रद्द करा, चंद्रकांत पाटलांचे राज्य सरकारला आव्हान

  सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश स्थगित केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने ओबीसींच्या जागांची निवडणूक स्थगित ठेऊन इतर जागांची निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भाजप आमदार सुरेश धसांचा १ हजार कोटींचा घोटाळा; असीम सरोदे यांचा आरोप

  भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथील वक्फ बोर्ड आणि मंदिर देवस्थान ट्रस्टच्या जवळपास २०० हेक्टर जमिनी हडपून तब्बल १ हजार कोटींचा घोटाळा...

खासदार प्रियांका चुतुर्वेदीं यांची भाजपा आमदारांना नोटीस !l

  मुंबई | : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांच्याविषयी प्रकरण तापलेले असताना आता शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आशिष शेलार आणि अतुल भातखळकर...

उत्तरप्रदेश निवडणूक | काँग्रेस स्त्रियांना सरकारी नोकरीत ४० टक्के आरक्षण देणार

उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच काँग्रेस पक्षाने सुद्धा...

“पोट निवडणूक लढवण्यास मी तयार असलो तरी मातोश्रीवरून जो आदेश येईल तोच अंतिम राहील”

  कोल्हापूर | काही दिवसांपूर्वी कोल्हापूर शहराचे चंद्रकांत आमदार जाधव यांच्या निधनानानंतर रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोट निवडणुकीला त्यांची पत्नी जयश्री जाधव यांना उभार करणार...

Recent Comments