R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home प्रदेश नांदेडमध्ये शिवसैनिक शेतकऱ्याने केली आत्महत्या

नांदेडमध्ये शिवसैनिक शेतकऱ्याने केली आत्महत्या

 

नांदेड | एकीकडे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या संरक्षणाने राज्यात ड्रग्सचा धंदा सुरु असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांनी केला आहे. तर मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंथ असल्याचे पुरावे समोर आणणार असा इशारा काळ पत्रकार परिषदेत फडणवीसांनी मलिकांना दिला आहे. मात्र या सगळ्या घडामोडीत राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याचं पुन्हा एकदा समोर येत आहे.

यातच अनांदेडमध्ये अशीच एक दुर्दैवी घटना घडली असून शेतकऱ्याने बँक पीककर्ज देत नसल्याने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं आहे. ऐन दिवाळीत घडलेल्या या घटनेनं शेतकऱ्यांच्या कुटुंबावर मोठं संकट कोसळल आहे. शेतकऱ्याच्या आत्महत्येनंतर त्याच्या पत्नीने कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँक अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून पीककर्जासाठी बँकेच्या चक्करा माराव्या लागल्या. तरीही पीककर्ज उपलब्ध होत नाही. म्हणून हताश झालेल्या शेतकऱ्याने जीव देण्याचा निर्णय घेतला. इतकचं नाही तर शिवसैनिक असलेल्या या शेतकऱ्याने भगव्या कपड्यातच गळफास घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

nirmiti_rasal

Author: nirmiti_rasal

RELATED ARTICLES

स्वच्छ सर्वेक्षणात बदलापूर अव्वल, राज्यात दुसरा,देशात १४वा क्रमांक

बदलापूर | स्वच्छ सर्वेक्षणात भरारी घेत कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने यंदा राज्यातून दुसरा, तर देशातून १४वा क्रमांक पटकावला आहे. तीन वर्षांत कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने स्वच्छ...

“निवडणुका झाल्या तरी जनतेचा कौल महाविकास आघाडीलाच मिळेल”

  मुंबई |  राज्यात आघाडीचे सरकार कोसळेल अशी भविष्यवाणी सतत विरोधक करताना दिसून येत आहे. त्यातच आता सरकार आज पडणार, उद्या पडणार अशी दिवास्वप्ने वीरोधकांनी...

पाचवी व सहावी रेल्वे मार्गिका लवकरच सेवेत

  डोंबिवली : मुंब्रा-कळवा दरम्यानच्या नव्या पाचव्या, सहाव्या रेल्वे मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पूर्ण झालेल्या कामांची अंतिम चाचपणी सुरू असून हे काम पूर्ण...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

१० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांबद्दल मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली महत्वपूर्ण माहिती

  मुंबई | दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या प्रवाशांनी राज्याचे टेंशन वाढवले असून १० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून १ हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले आहेत, अशी माहिती...

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

Recent Comments