R.N.I.MAHMAR/2010/33579

Sunday, December 5, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या वेतनवाढीचा प्रश्न दिवाळीनंतर सोडवणार, कामावर या !

वेतनवाढीचा प्रश्न दिवाळीनंतर सोडवणार, कामावर या !

 

राज्यात सणावाराच्या तोंडावर प्रमुख मागण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरु आहे. या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना कामावर येण्याचं आवाहन केलं आहे. कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या मान्य केल्या आहेत. महागाई भत्ता, घरभाडे वाढीचा प्रश्न मार्गी लावलाय. वेतनवाढीचा प्रश्नही दिवाळीनंतर सोडवणार असल्याचं परब यांनी सांगितलं. कर्मचाऱ्यांना आवाहन आहे की त्यांनी कामावर यावं, दिवाळी आहे, असं आवाहन परब यांनी केलं आहे.

सध्या ८७ टक्के कामकाज सुरु झालंय. २८ डेपो बंद आहेत. भावना भडकावण्याच्या आमिषाला बळी पडू नका. आत्महत्या करु नका. कर्मचारी कामावर येऊ पाहत आहेत, पण काहीजण त्यांना अडवत आहेत. दिवाळी असल्यानं कुणावरही कारवाई करणार नाही. मात्र, अजून कारवाई केली नसली तरी पुढे विचार करावा लागेल. बेशिस्त खपवून घेणार नाही, असा इशाराही परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना दिला आहे.

पुढे दादरा नगर-हवेलीच्या विजयावर बोलताना परब म्हणाले की, आजचा दिवस आनंदाचा आहे. देगलूरचा विजय म्हणजे सरकार दमदारपणे काम करत असल्याची पोच पावती आहे, असा विश्वासही अनिल परब यांनी व्यक्त केलाय. तर अनिल देशमुख प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेत असल्याचं सांगत परब यांनी जास्ती बोलण्यास नकार दिला. तर मी यंत्रणांना जबाबदार आहे, बाकी कुणाला नाही. ते काहीही बोलू देत, असंही परब माध्यमांशी बोलताना म्हणाले.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

“लिंबाच्या रसाचे दोन थेंब सेवन केल्यास कोरोनावर लगेचच मात करता येऊ शकते” या नेत्याचा अजब दावा !

  भाजपा नेते सतत वादग्रस्त विधान करून स्वतःच्या आणि पक्षाच्या अडचणीत वाढ करून घेत असताना अनेकदा दिसून आले आहेत. त्यातच कोरोनाच्या संसर्गात भाजपा नेत्यांनी यापूर्वी...

जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात महत्वपूर्ण बैठक !

  कोल्हापूर | कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात आमदार पी एन पाटील, आमदार विनय कोरे आणि आमदार प्रकाश आवाडे यांची एक महत्वपूर्ण बैठक...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

ओमिक्रॉनबाबत राज्य सरकार सतर्क, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार टास्क फोर्सशी चर्चा

  मुंबई | कर्नाटक, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ओमिक्रॉन वेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला असल्याने...

ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, संजय राऊतांचं ‘रोखठोक’ मत

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी...

हे उपाय केले तर तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या होतील कायमच्या बंद

  धकाधकीच्या आणि व्यास वेळामुळे आपल्या उत्तम आहार ,योग्य व्यायाम व पुरेशी झोप ही सुखी जीवनाची सोपी त्रिसूत्री कित्येकदा आपल्या लक्षात देखील राहत नाही. याच...

Recent Comments