R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति "दादरा"त शिवसेनेचा "हादरा"! कलाबेन डेलकर यांच्या विजयनानंतर मुंबईत सेनेची पोस्टरबाजी

“दादरा”त शिवसेनेचा “हादरा”! कलाबेन डेलकर यांच्या विजयनानंतर मुंबईत सेनेची पोस्टरबाजी

शिवसेनेच्या कलाबेन डेलकर यांचा दादरा पोटनिवडणुकीत प्रचंड विजय झाला. तब्बल ५० हजाराच्या मताधिक्याने कलाबेन डेलकर विजयी झाल्या असून भाजपाला जोरदार धक्का दिला आहे. शिवसेनेचा हा महाराष्ट्राबाहेरचा पहिलाच विजय असून या निमित्ताने शिवसेने महाराष्ट्राबाहेर पहिला खासदार निवडणून आला आहे. यामुळे कलाबेन डेलकर यांच्या विजयानंतर सेनेचा मुंबईत जल्लोष होत आहे.

या विजयानंतर कलाबेन डेलकरच्या विजयाने शिवसेनेने दिला भाजपला धक्का तसेच सेनेने पुन्हा एकदा भाजपाची जिरवली असे शिवसैनिक म्हणत आहेत. काल दादरा हवेली नगर पोटनिवडणुकीचा निकाल लागला. या विजयाचा जल्लोष मुंबईत शिवसेनेच्या बालेकिल्यात शिवसैनिक व शिवसेना नेत्यांनी केला.

यानंतर आज मुंबईत ठिकठिकाणी या विजयाचे अभिनंदन करणारे बॅनर लावण्यात आले आहेत. त्यात ‘दादरा’त शिवसेनेचा हादरा, असा मजकूर लिहून विजयी उमेदवाराला शुभेच्छा देत भाजपला टोला लगावण्यात आला आहे. तसेच सेनेच्या अनेक नेत्यांनी यावर भाष्य करताना भाजपाला जोरदार टोले लागले आहे.

nirmiti_rasal

Author: nirmiti_rasal

RELATED ARTICLES

२३ वर्षांत नवसाच्या इतक्या कोंबड्या जमल्या की… मालिकांची नारायण राणेंवर घणाघाती टीका

  मुंबई | राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे दोन्ही पुत्र टीका करण्याचे एकही संधी सोडताना दिसून येत नाहीये....

एनसीबीची मोठी कारवाई; ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त

  राज्यात ड्रग्स प्रकरण चांगलेच गाजत असताना एनसीबीची कारवाई सुरूच असलेली दिसून येत आहे त्यातच एनसीबी मुंबईने नांदेडमध्ये कारवाई करत ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला...

आघाडीमधील मित्रपक्षांनी काँग्रेसला गृहीत धरू नये, नाना पटोलेंचा इशारा

  कल्याण | राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून येणाऱ्या आघवी निवडणुकीला तिन्ही पक्ष एकत्र लढणार असल्याचे बोलले जात होते. मात्र दुसरीकडे येणाऱ्या स्थानिक निवडणुकीत काँग्रेस...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

Recent Comments