R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, December 8, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home खेळ "करो या मारो" टीम इंडियापुढे अफगाणिस्तानचं तगडं आव्हान !

“करो या मारो” टीम इंडियापुढे अफगाणिस्तानचं तगडं आव्हान !

 

T-२० विश्वचषक सामन्यात टीम इंडियाची प्रतिष्ठा पणाला लागली असून आज सुपर ट्वेल्व्ह फेरीत भारताचा सामना अफगाणिस्तानशी होणार आहे. याच फेरीत लागोपाठच्या दोन पराभवांमुळे टीम इंडियाचं सेमीफायनलचं आव्हान जवळपास संपुष्टात आलंय. पण पुढचे तिन्ही सामने जिंकून प्रतिष्ठा राखण्याचं आव्हान विराटसेनेसमोर आहे.

विश्वचषकात अफगाणिस्तानचा समावेश सुपर ट्वेल्व्ह फेरीच्या दुसऱ्या गटात आहे. या गटात सध्या हाच संघ दुसऱ्या स्थानावर आहे. अफगाणिस्ताननं आधी स्कॉटलंडला हरवलं. मग पाकिस्तानविरुद्धचा सामना थोडक्यात गमावला. पण नंतर नामिबियाला हरवून चार गुणांसह अफगाणिस्तान दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे अफगाणिस्तानला कमी लेखून चालणार नाही.

अबुधाबीची खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना अधिक मदत मिळू शकते. याठिकाणी मोठी धावसंख्या करणे फलंदाजीसाठी अवघड जात असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होतंय. या मैदानात नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेईल. या सामन्यात भारतीय संघ कोणत्या रणनीतीने मैदानात उतरणार? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

आयपीएल फ्रँचायझींनी संघात कायम राखलेल्या खेळाडूंची नावं आली समोर

इंडियन प्रीमिअर लीग २०२२साठी मेगा ऑक्शन होणार आहे आणि त्याआधी ८ फ्रँचायझींना त्यांच्या ४ रिटेन खेळाडूंची यादी बीसीसीआयकडे सोपवण्याची आज अखेरची तारीख आहे. अहमदाबाद...

टीम इंडियाच्या टी20 टीमचा कॅप्टन रोहित शर्मानं त्याच्या नव्या इनिंगला केली सुरवात

  टीम इंडियाच्या टी20 टीमचा कॅप्टन रोहित शर्मानं त्याच्या नव्या इनिंगला केली सुरवात केली असून बुधवारी न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये टीम इंडियानं ५ विकेट्सनं विजय...

” सानिया मिर्झानं पाकिस्तानकडून खेळावं, आम्हाला तिची गरज नाही” नेटकऱ्यांचा संताप

  मुंबई | ऑस्ट्रेलियानं पाच विकेट्स व सहा चेंडू राखून पाकिस्तानवर विजय मिळवताना अंतिम फेरीत प्रवेश केला. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जेतेपदासाठी त्यांच्यासमोर आता न्यूझीलंडचे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भाजप आमदार सुरेश धसांचा १ हजार कोटींचा घोटाळा; असीम सरोदे यांचा आरोप

  भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथील वक्फ बोर्ड आणि मंदिर देवस्थान ट्रस्टच्या जवळपास २०० हेक्टर जमिनी हडपून तब्बल १ हजार कोटींचा घोटाळा...

खासदार प्रियांका चुतुर्वेदीं यांची भाजपा आमदारांना नोटीस !l

  मुंबई | : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांच्याविषयी प्रकरण तापलेले असताना आता शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आशिष शेलार आणि अतुल भातखळकर...

उत्तरप्रदेश निवडणूक | काँग्रेस स्त्रियांना सरकारी नोकरीत ४० टक्के आरक्षण देणार

उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच काँग्रेस पक्षाने सुद्धा...

“पोट निवडणूक लढवण्यास मी तयार असलो तरी मातोश्रीवरून जो आदेश येईल तोच अंतिम राहील”

  कोल्हापूर | काही दिवसांपूर्वी कोल्हापूर शहराचे चंद्रकांत आमदार जाधव यांच्या निधनानानंतर रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोट निवडणुकीला त्यांची पत्नी जयश्री जाधव यांना उभार करणार...

Recent Comments