R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, December 8, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या कीर्तनकार इंदुलकर महाराज यांचे पुन्हा वादग्रस्त विधान !

कीर्तनकार इंदुलकर महाराज यांचे पुन्हा वादग्रस्त विधान !

 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लसीकरण मोहीम युद्ध पातळीवर सुरु झाली आहे त्यातच मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबवली जात आहे. अजूनही कोरोना नाहीसा झालेला नसल्याने याबाबात कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ‘मी लस घेतलेली नाही आणि घेणारही नाही,’ असे इंदुरीकर महाराज यांनी म्हटले आहे.

कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी नुकतेच एका कार्यक्रमात कोरोना लसीबाबत महत्वाचे विधान केले आहे. मी अजूनही कोरोना प्रतिबंधक लस घेतलेली नाही आणि घेणारही. ज्याची त्याची प्रतिकार शक्ती वेगळी असते. हे प्रत्येक व्यक्तीला कळायला नको का? प्रत्येकाच्या मेंदूची क्षमता देखील वेगळी आहे. या जगात कोरोना सारख्या महाभयंकर रोगाला एकच औषध आहे ते म्हणजे मन खंबीर असायला हवे. आपले मन जर खंबीर ठरिवले तर काहीही तुम्हाला होऊ शकत नाही.

या कार्यक्रमावेळी कीर्तनकार इंदुरीकर महाराजांनी रामायणातील श्रीरामाच्या वनवासाची कथा सांगितली. १४ वर्षे राम वनवासाला गेले होते तर सीतेला सोबत घेऊन गेले होते. इकडे राम १४ दिवस क्वारंटाईन झाला तर सीतेने डोकवून पाहिला नाही,’ असे इंदुरीकर महाराज यांनी म्हटले आहे.

 

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

शिवसेना यूपीएत जाणार का? संजय राऊतांकडून सस्पेन्स कायम

नवी दिल्ली | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. राऊत यांनी दिल्लीतील काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट यावर भाष्य...

महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर केलेली टीका शेलारांना भोवणार? महिला आयोगाने घेतली गंभीर दाखल

  मुंबई | मुंबईतील वरळीमध्ये झालेल्या सिलेंडर स्फोट प्रकरणावरून आमदार आशिष शेलार यांनी टीका करताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे शिवसेना आणि...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरसकट रद्द करा, चंद्रकांत पाटलांचे राज्य सरकारला आव्हान

  सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश स्थगित केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने ओबीसींच्या जागांची निवडणूक स्थगित ठेऊन इतर जागांची निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भाजप आमदार सुरेश धसांचा १ हजार कोटींचा घोटाळा; असीम सरोदे यांचा आरोप

  भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथील वक्फ बोर्ड आणि मंदिर देवस्थान ट्रस्टच्या जवळपास २०० हेक्टर जमिनी हडपून तब्बल १ हजार कोटींचा घोटाळा...

खासदार प्रियांका चुतुर्वेदीं यांची भाजपा आमदारांना नोटीस !l

  मुंबई | : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांच्याविषयी प्रकरण तापलेले असताना आता शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आशिष शेलार आणि अतुल भातखळकर...

उत्तरप्रदेश निवडणूक | काँग्रेस स्त्रियांना सरकारी नोकरीत ४० टक्के आरक्षण देणार

उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच काँग्रेस पक्षाने सुद्धा...

“पोट निवडणूक लढवण्यास मी तयार असलो तरी मातोश्रीवरून जो आदेश येईल तोच अंतिम राहील”

  कोल्हापूर | काही दिवसांपूर्वी कोल्हापूर शहराचे चंद्रकांत आमदार जाधव यांच्या निधनानानंतर रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोट निवडणुकीला त्यांची पत्नी जयश्री जाधव यांना उभार करणार...

Recent Comments