R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home दुनिया स्कॉटलंडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाजवले ढोल |

स्कॉटलंडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाजवले ढोल |

 

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी G-20 परिषद आणि कॉन्फ्रेंस ऑफ पार्टीज २६ मध्ये सहभागी होऊन देशात परतले असून भारतात परतण्यापूर्वी काही तास आधी स्कॉटलंडमध्ये पीएम मोदींचा वेगळाच अंदाजाने सर्वांचे लक्ष वेधून घेतलेले पाहायला मिळत आहे. भारताला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी तेथील भारतीय समुदायाच्या लोकांची भेट घेतली यावेळी नरेंद्र मोदींनी स्वागत समारंभात बँड वाजवणाऱ्या ग्रुपसोबत ढोल वाजवला.

मंगळवारी पंतप्रधान मोदी विमानतळावर जाण्यासाठी हॉटेलमधून बाहेर पडले. येथे त्यांच्या स्वागतासाठी अनेक भारतीय वंशाचे नागरिक हॉटेलबाहेर उभे होते. त्यात काही ढोल-ताशे घेऊन उभे होते. पीएम मोदींना पाहताच त्यांनी ढोल वाजवायला सुरुवात केली. यादरम्यान पीएम मोदीही त्यांच्या जवळ पोहोचले, त्यांचे अभिवादन स्वीकारले आणि त्यांच्यासोबत ढोल वाजवला.

हॉटेलबाहेर उपस्थित लोक पारंपारिक भारतीय पोशाखात उभे होते. यावेळी पंतप्रधान मोदींनी तेथे उपस्थित लहान मुलांचीही भेट घेतली. आपल्या ५ दिवसांच्या परदेश दौऱ्यात पंतप्रधान मोदींनी ब्रिटन, इस्रायल, नेपाळ, इटली आणि फ्रान्ससह अनेक देशांच्या नेत्यांची भेट घेतली. याशिवाय रोममध्ये झालेल्या G20 शिखर परिषदेतही पंतप्रधान मोदी सहभागी झाले होते.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

लेकाच्या लग्नात गुलाबराव पाटलांचा भन्नाट डान्स होत आहे व्हिडिओ वायरल

  जळगाव | शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा डान्सचा व्हिडीओ समोर आला होता. राऊत यांनी मुलीच्या लग्नातील संगीत कार्यक्रमात...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

१० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांबद्दल मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली महत्वपूर्ण माहिती

  मुंबई | दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या प्रवाशांनी राज्याचे टेंशन वाढवले असून १० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून १ हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले आहेत, अशी माहिती...

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

Recent Comments