R.N.I.MAHMAR/2010/33579

Sunday, December 5, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home गैजेट्स पुढच्या आठवड्यात फेसबुकचे 'हे' फीचर बंद होणार, फेसबुक'ने केली घोषणा

पुढच्या आठवड्यात फेसबुकचे ‘हे’ फीचर बंद होणार, फेसबुक’ने केली घोषणा

 

फेसबुकने नाव बदलल्यानंतर फेसबुकने आपल्या फेसबुक अॅपमध्ये एक मोठा बदल केला आहे. फेसबुकने केलेल्या बदलानुसार, आता यापुढे तुम्ही फोटो अपलोड केल्यावर दुसऱ्याला ऑटो टॅग होणार करणार नाही. गोपनीयतेवरुन फेसबुकवर झालेल्या आरोपांमुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे.

या मोठ्या बदलाची अधिकृतरित्या घोषणा फेसबुककडून करण्यात आली आहे. मागील अनेक दिवसांपासून फेसबुकवर स्वतःच्या फायद्यासाठी युजरच्या गोपनीयतेचे उल्लंघन केल्याचा आरोप लागत आहेत. त्यानंतर आता कंपनीने आपली प्रतिमा सुधारण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. फेसबुकने म्हटले की, कंपनी आता चेहरा ओळखण्याचे तंत्रज्ञान बंद करेल. तसेच, फेसबुकच्या सर्वरमध्ये असलेल्या एक अब्जाहून अधिक लोकांच्या प्रिंट डिलीट करणार आहे. त्यामुळे आता तुम्हाला ऑटो टॅग ऑप्शन मिळणार नाही.

हे तंत्रज्ञान बंद करण्यासोबतच फेसबुक आपल्या सर्व्हरवर असलेला शेकडो कोटी चेहऱ्यांचा डेटा काढून टाकणार आहे. फेसबुकचे हे तंत्रज्ञान गोपनीयतेच्या मुद्द्यामुळे बऱ्याच काळापासून वादात होते. या तंत्रज्ञानामुळे फेडरल ट्रेड कमिशनने २०१९ मध्ये फेसबुकला $500 मिलियनचा दंड ठोठावला होता.

पुढच्या आठवड्यात फेसबुकचे ‘हे’ फीचर बंद होणार, फेसबुक’ने केली घोषणा

फेसबुकने नाव बदलल्यानंतर फेसबुकने आपल्या फेसबुक अॅपमध्ये एक मोठा बदल केला आहे. फेसबुकने केलेल्या बदलानुसार, आता यापुढे तुम्ही फोटो अपलोड केल्यावर दुसऱ्याला ऑटो टॅग होणार करणार नाही. गोपनीयतेवरुन फेसबुकवर झालेल्या आरोपांमुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे.

या मोठ्या बदलाची अधिकृतरित्या घोषणा फेसबुककडून करण्यात आली आहे. मागील अनेक दिवसांपासून फेसबुकवर स्वतःच्या फायद्यासाठी युजरच्या गोपनीयतेचे उल्लंघन केल्याचा आरोप लागत आहेत. त्यानंतर आता कंपनीने आपली प्रतिमा सुधारण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. फेसबुकने म्हटले की, कंपनी आता चेहरा ओळखण्याचे तंत्रज्ञान बंद करेल. तसेच, फेसबुकच्या सर्वरमध्ये असलेल्या एक अब्जाहून अधिक लोकांच्या प्रिंट डिलीट करणार आहे. त्यामुळे आता तुम्हाला ऑटो टॅग ऑप्शन मिळणार नाही.

हे तंत्रज्ञान बंद करण्यासोबतच फेसबुक आपल्या सर्व्हरवर असलेला शेकडो कोटी चेहऱ्यांचा डेटा काढून टाकणार आहे. फेसबुकचे हे तंत्रज्ञान गोपनीयतेच्या मुद्द्यामुळे बऱ्याच काळापासून वादात होते. या तंत्रज्ञानामुळे फेडरल ट्रेड कमिशनने २०१९ मध्ये फेसबुकला $500 मिलियनचा दंड ठोठावला होता

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

खुशखबर| Apple कंपनी लवकरच लॉन्च करणार आतापर्यंतचा सर्वात स्वस्त Iphone

  नवी दिल्ली | आयफोन्सचा उच्चतम दर्जा, नावीन्यपूर्ण फीचर्स यांमुळे कोट्यवधी नागरिक याचे चाहते आहेत. अ‍ॅपल कंपनीही प्रत्येक नवा स्मार्टफोन दाखल करताना तो आधीच्या फोनपेक्षा...

Google Account होणार अपडेट, पूर्वीपेक्षा असणार जास्त सुरक्षित

  मुंबई | सध्याच्या डिजिटल युगात, Google आता फक्त एक सर्च इंजिन राहिले नाही तर खऱ्या अर्थाने ते आपल्या जीवनाचा एक आवश्यक भाग बनले आहे....

गुगल आणि अँपलकडून ८ लाखांहून अधिक अॅप्सवर बंदी !

  नवी दिल्ली | गुगल आणि अॅपलने त्यांच्या स्टोअरमधून लाखो अॅप्सवर बंदी घातली आहे. Pixalate च्या 'एच १ २०२१ डिलिस्टेड मोबाईल अॅप्स रिपोर्ट'नुसार, २०२१ च्या...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

ओमिक्रॉनबाबत राज्य सरकार सतर्क, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार टास्क फोर्सशी चर्चा

  मुंबई | कर्नाटक, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ओमिक्रॉन वेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला असल्याने...

ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, संजय राऊतांचं ‘रोखठोक’ मत

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी...

हे उपाय केले तर तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या होतील कायमच्या बंद

  धकाधकीच्या आणि व्यास वेळामुळे आपल्या उत्तम आहार ,योग्य व्यायाम व पुरेशी झोप ही सुखी जीवनाची सोपी त्रिसूत्री कित्येकदा आपल्या लक्षात देखील राहत नाही. याच...

Recent Comments