R.N.I.MAHMAR/2010/33579

Sunday, December 5, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home देश दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथ धामला देणार भेट

दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथ धामला देणार भेट

 

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या केदारणातच दर्शन घेण्यसाठी रवाना होणार आहेत. पंतप्रधानांच्या केदारनाथ दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. या दौऱ्यात पंतप्रधान केदारनाथमध्ये सुमारे साडेतीन तास मुक्काम करतील. बाबा केदारनाथांचे दर्शन घेतल्यानंतर ते आदि शंकराचार्यांच्या प्रतिमेचे अनावरण तसेच पुनर्निर्माण कामांची पाहणी करणार आहेत.

नरेंद्र मोदींच्या दौऱ्याबाबत जिल्हा दंडाधिकारी मनुज गोयल यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी ५ नोव्हेंबरला सकाळी ७.३० वाजता केदारनाथ धामला पोहोचतील आणि दर्शन घेतल्यानंतरर ११ वाजता परततील. मोदींच्या दौऱ्यानिमित्त उत्तराखंड चार धाम देवस्थान व्यवस्थापन मंडळातर्फे मंदिराला फुलांनी सजवले जाणार आहे.

उत्तराखंड चार धाम देवस्थानम व्यवस्थापन मंडळ विसर्जित करण्याच्या मागणीसाठी पुजाऱ्यांनी केलेल्या निषेधाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने विस्तृत सुरक्षा व्यवस्था केली आहे. मंदिराभोवती बॅरिकेडिंगचे काम पूर्ण झाले आहे. याशिवाय चार पोलिस अधीक्षक, अकरा पोलिस उपअधीक्षक, पीएसीच्या तीन कंपन्यांसह सातशे पोलिस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत.

nirmiti_rasal

Author: nirmiti_rasal

RELATED ARTICLES

एअर इंडिया नंतर मोदी सरकारने दुसऱ्या मोठ्या विक्रीला दिली मंजुरी

  नवी दिल्ली | एअर इंडियानंतर मोदी सरकारने आता सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लि. अर्थात सीईएल नंदल फायनान्स अँड लीजिंगला २१० कोटी रुपयांत विकण्यास मंजुरी दिली आहे....

आयकर विभागाच्या कारवाईवर अजित पवारांच्या वकीलांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

  मुंबई | आयकर विभागाकडून राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित असलेल्या १ हजार कोटी किंमतीच्या मालमत्ता जप्त करण्याची नोटीस काल काढण्यात आल्याचे...

‘अंगूठा छाप’ मोदींमुळे आज देशाला ;हे’ भोगावं लागतं, काँग्रेसची जळजळीत टीका

  सध्या कर्नाटकात पोट निवडणुकीच्या जोरदार प्रचार सुरु असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या झाडायला सुरवात केली आहे. मात्र आता या पोट निवडणुकीच्या...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

ओमिक्रॉनबाबत राज्य सरकार सतर्क, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार टास्क फोर्सशी चर्चा

  मुंबई | कर्नाटक, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ओमिक्रॉन वेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला असल्याने...

ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, संजय राऊतांचं ‘रोखठोक’ मत

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी...

हे उपाय केले तर तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या होतील कायमच्या बंद

  धकाधकीच्या आणि व्यास वेळामुळे आपल्या उत्तम आहार ,योग्य व्यायाम व पुरेशी झोप ही सुखी जीवनाची सोपी त्रिसूत्री कित्येकदा आपल्या लक्षात देखील राहत नाही. याच...

Recent Comments