R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या प्रत्येक गावासाठी वेगळी रणनिती बनवा, लसीकरणाचा वेग वाढवा !

प्रत्येक गावासाठी वेगळी रणनिती बनवा, लसीकरणाचा वेग वाढवा !

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कमी लसीकरन झालेल्या जिल्ह्यातील जिलाधिकाऱ्यांशी चर्चा करून वेग वाढवण्यासाठी प्रत्येक गावासाठी वेगळी रणनिती बनवण्याच्या सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच कमी लसीकरण झालेल्या जिल्ह्यांमधील जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी आवाहन केलं आहे.
 प्रत्येक गाव आणि खेड्यासाठी हवं तर वेगळी रणनिती बनवा, मात्र लसीकरणाचा वेग वाढवण्याचं उद्दिष्ट पूर्ण करा, अशा सूचना पंतप्रधान मोदींनी दिल्या. काही जिल्ह्यांत लसीकरणाचा वेग कमी महाराष्ट्र, मेघालय, अरुणाचल प्रदेश, झारखंड, मणिपूर, नागालँड आणि मेघालयासह काही राज्यांत एकूण ४० पेक्षा अधिक असे जिल्हे आहेत, जिथं ५० टक्क्यांपेक्षाही कमी लसीकरण झालं आहे. तर कोरोनाची दुसरी लस घेणाऱ्यांचं प्रमाण हे त्याहूनही कमी आहे.
तसेच जिल्ह्यांमध्ये लसीकरणाचा वेग वाढणं गरजेचं असल्याचं मत पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केलं. या बैठकीला त्या त्या जिल्ह्यांचे मुख्यमंत्रीदेखील उपस्थित होते. टीम बनवण्याच्या सूचना जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी २० ते २५ जणांच्या वेगवेगळ्या टीम तयार करण्याचे आदेशही पंतप्रधानांनी दिले. या टीममधील सदस्य वेगवेगळ्या उपाययोजना करून नागरिकांना लसीकरणासाठी प्रवृत्त करू शकतील.
अशा वेगवेगळ्या टीममध्ये एक निकोप स्पर्धा असेल आणि त्यानिमित्तानं लसीकरणाचं उद्दिष्ट साध्य होऊ शकेल, अशी कल्पना पंतप्रधान मोदींनी सुचवली. स्थानिक भाषेत प्रचार करा अनेक राज्यांतील नागरिकांना केवळ स्थानिक भाषाच बोलता येतात आणि  सजतात. अशा नागरिकांपर्यंत लसींचे फायदे पोहोचवण्यासाठी स्थानिक भाषेत प्रचार करण्याच्या सूचना पंतप्रधानांनी दिल्या.
Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

१० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांबद्दल मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली महत्वपूर्ण माहिती

  मुंबई | दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या प्रवाशांनी राज्याचे टेंशन वाढवले असून १० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून १ हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले आहेत, अशी माहिती...

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

१० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांबद्दल मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली महत्वपूर्ण माहिती

  मुंबई | दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या प्रवाशांनी राज्याचे टेंशन वाढवले असून १० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून १ हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले आहेत, अशी माहिती...

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

Recent Comments