R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या अमृता फडणवीसांचा देवी लूक होत आहे प्रचंड वायरल

अमृता फडणवीसांचा देवी लूक होत आहे प्रचंड वायरल

मुंबई | सतत वादग्रस्त विधाने करून नेहमीच चर्चेत राहणाऱ्या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील मलिक यांच्यावर टीका करून मलिक-फडणवीस यांच्या प्रकरणात उडी घेतली होती. यावेळी त्यांनी घेतलेली आक्रमक भूमीका पाहता त्या चांगल्याच चर्चेत आल्या.

मात्र सध्या त्या एका वेगळ्या गोष्टीसाठी चर्चेत आहेत. अमृता फडणवीस यांची चर्चा सुरु आहे ती त्यांच्या नव्या लूक मुळे. तसंच या फोटोसोबत त्यांनी विरोधकांना अप्रत्यक्षपणे टोला सुद्धा लगावला. सध्या सगळीकडे दिवाळीचं वातावरण असून दिव्यांच्या या उत्सवाचा आनंद घेण्यासाठी प्रत्येतजण आतुर आहे.

काल धनत्रयोदशी निमीत्त अनेकांनी धनवंतरी देवीची पुजा केली. अमृता फडणवीस यांनी देखील आपल्या घरात देवीची पूजा केली. पूजा करताना त्यांचा नवा लूक पाहायला मिळाला आहे. यामध्ये त्या काहीशा बंगाली स्टाईलमधील गुलाबी साडीमध्ये दिसून आल्या. त्यांचा हा लुक सध्या चर्चेत आहे. या फोटोसोबतच त्यांनी खोटे आरोप, पाताळयंत्रींचं संकट दूर कर अशी प्रार्थना देखील देवीकडे केली आहे.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांचा झाला आमना-सामना ?

  मुंबई | माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचा आरोप लगावून एकाच खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर...

महानगरपालिका,नगरपरिषद निवडणुकांसाठी उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ

  मुंबई |  कोवीड-19 मुळे प्रशासकीय आव्हाने व अडचणी निर्माण झाल्या, अशा परिस्थितीत पडताळणी समित्यांकडून केवळ जात वैधता प्रमाणपत्र वेळेत न दिल्यामुळे उमेदवारांना, राखीव असलेल्या...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांचा झाला आमना-सामना ?

  मुंबई | माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचा आरोप लगावून एकाच खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर...

Recent Comments