R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या कोरममधील टाळे काढण्याचे उच्च न्यायालयाचे पालिकेला आदेश

कोरममधील टाळे काढण्याचे उच्च न्यायालयाचे पालिकेला आदेश

ठाणे | सुमारे साडेआठ कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकविणाऱ्या ठाण्यातील नामांकित कोरम मॉलवर कारवाई करण्याची तयारी पालिका प्रशासनाने सुरू केली आहे. मालमत्ता कराचा भरणा केला नाही म्हणून कोरम मॉलमधील ८२ आस्थापनांना लावण्यात आलेले टाळे तातडीने काढून टाकावेत आणि त्यांना व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी, असे निर्देश उच्च न्यायालयाने ठाणे महापालिका आयुक्तांना नुकतेच दिले आहेत.

त्याचप्रमाणे तसेच या प्रकरणाची सुनावणी ८ नोव्हेंबरला होणार असून त्या दिवशी हजर राहण्याचे आदेशही न्यायालयाने प्रशासनाला दिले आहेत. करोनाकाळात जमा-खर्चाचे गणित बिघडल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या महापालिका प्रशासनाने आता मोठय़ा थकबाकीदारांची यादी तयार करून त्यांच्यावर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

आज तागायत सुमारे साडेआठ कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकविणाऱ्या ठाण्यातील नामांकित कोरम मॉलवर कारवाई करण्याची तयारी पालिका प्रशासनाने सुरू केली आहे. या विरोधात मॉल व्यवस्थापनाने न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणाची सुनावणी उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती सुरेंद्र तावडे आणि एस.जी. काथावाला यांच्या खंडपीठापुढे झाली. या सुनावणीदरम्यान कोरम मॉलमधील ८२ आस्थापनांना लावण्यात आलेले टाळे तातडीने काढून टाकावेतआणि त्यांना व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

१० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांबद्दल मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली महत्वपूर्ण माहिती

  मुंबई | दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या प्रवाशांनी राज्याचे टेंशन वाढवले असून १० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून १ हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले आहेत, अशी माहिती...

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

१० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांबद्दल मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली महत्वपूर्ण माहिती

  मुंबई | दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या प्रवाशांनी राज्याचे टेंशन वाढवले असून १० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून १ हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले आहेत, अशी माहिती...

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

Recent Comments