R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home बॉलिवूड प्रियांका चोप्रा हिसरे पती निक जोनास सोबत पारंपारिक अंदाजात लक्ष्मीपूजन

प्रियांका चोप्रा हिसरे पती निक जोनास सोबत पारंपारिक अंदाजात लक्ष्मीपूजन

 

हॉलीवूडची सून झालेली प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर जोरदार सक्रिय असते त्यातच ती सोशल मीडियावर हॉटनेस आणि स्टायलिश लूकसाठी ओळखली जाते. प्रियांकाची फॅन फॉलोइंग खूप मजबूत आहे, जी तिची प्रत्येक पोस्ट लाईक करते. अनेकदा प्रियांका तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते.

त्याचबरोबर दिवाळीसारख्या सणाची संधी असताना ती कशी मागे राहते. बॉलिवूड सेलिब्रिटींमध्ये दिवाळी मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. प्रियांका चोप्रानेही हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला आहे. प्रियांका चोप्राने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती पती निक जोनाससोबत पारंपारिक पद्धतीने लक्ष्मीपूजन करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

प्रियंका चोप्राने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये तिने पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे आणि निकने पांढऱ्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे. दोघेही दिवाळीचा सण साजरा करत आहेत. या फोटोंसोबत प्रियांकाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘यं देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता, नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्य नमो नमः’ प्रियांकाचे हे फोटो पाहून चाहतेही तिचे अभिनंदन करत आहेत.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

बिग बॉस ३ मराठी या शोमध्ये येणार “भाईजान”

मुंबई | बिग बॉस मराठीची शान... जेंव्हा मंचावर येणार 'भाईजान'... सदस्य आणि प्रेक्षक ज्या क्षणाची वाट आतुरतेनं बघत होते तो क्षण आता आला आहे....

आमिर खान सोबत लग्नासंबंधीत फातिमा सना शेख चं मोठं वक्तव्य, म्हणाली…

  मुंबई | अभिनेता आमीर खान सध्या लग्नाच्या अफवांमुळे खूप चर्चेत आहे. सूत्रांवर विश्वास ठेवला तर, रीना दत्ता आणि किरण राव यांच्यानंतर आमीर खान पुन्हा...

अभिनेत्री प्रियांका चोप्रा लवकरच होणार आई? भर कार्यक्रमात केला खुलासा

  मुंबई | अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा हिने उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर प्रियांकाने बॉलिवूडसह हॉलिवूडमध्येही आपल्या नावाचा डंका वाजवला आहे. प्रियांकाने प्रसिद्ध अमेरिकन गायक निक जोनाससोबत...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांचा झाला आमना-सामना ?

  मुंबई | माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचा आरोप लगावून एकाच खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर...

Recent Comments