R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या 'बलात्कार मुक्त महाराष्ट्र' तृप्ती देसाई नव्या आंदोलनाच्या तयारीला!

‘बलात्कार मुक्त महाराष्ट्र’ तृप्ती देसाई नव्या आंदोलनाच्या तयारीला!

 

महाराष्ट्रात बलात्काराच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे सध्या देशात, राज्यात बलात्काराविषयी जनजागृती, समुपदेशन करण्यासाठी अनेक जण प्रयत्नशील आहेत. यामध्येच आता महिलांच्या हक्कासाठी, न्यायासाठी झटणाऱ्या तृप्ती देसाई यांनी कंबर कसली आहे. ‘बलात्कारमुक्त महाराष्ट्र’ करण्याच्या नवा ध्यास त्यांनी घेतला आहे.

“आतापर्यंत आपण स्त्री-पुरुष समानता, मंदिरातील स्त्रियांचा प्रवेश यावर आंदोलन केली होती. परंतु, आता याहून जास्त महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे बलात्कार. लहान लहान मुलींवरही बलात्कार केले जात आहेत. आणि, हे कुठेही थांबत नाहीये. त्यामुळे आमचं पुढचं आंदोलन हे बलात्कारमुक्त महाराष्ट्र हे असेल,” असं त्या म्हणाल्या.

तसेच पुढे त्या म्हणतात, “बलात्काराविषयीची जनजागृती मला राज्यभरात करायची आहे. जिल्हा,तालुका, गाव या सगळ्या स्तरांवर मला जायचंय. महिलांबाबतची तुमची मानसिकता काय? ही राक्षसी प्रवृत्ती कुठून येते? महिलांनी सुद्धा न घाबरता दुर्गेचं रुप धारण करुन रस्त्यावर उतरलं पाहिजे. याचसाठीच कोणी तरी पुढाकार घेऊन नेतृत्व करणं गरजेचं आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

१० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांबद्दल मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली महत्वपूर्ण माहिती

  मुंबई | दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या प्रवाशांनी राज्याचे टेंशन वाढवले असून १० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून १ हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले आहेत, अशी माहिती...

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

१० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांबद्दल मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली महत्वपूर्ण माहिती

  मुंबई | दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या प्रवाशांनी राज्याचे टेंशन वाढवले असून १० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून १ हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले आहेत, अशी माहिती...

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

Recent Comments