R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या टॅक्सी ड्रायव्हरच्या माहितीवरून मुकेश अंबानीच्या घराबाहेरील सुरक्षेत वाढ!

टॅक्सी ड्रायव्हरच्या माहितीवरून मुकेश अंबानीच्या घराबाहेरील सुरक्षेत वाढ!

 

काही दीनवसांपूर्वी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकाने भरलेली गाडी आढल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. तसेच सुरक्षेमध्ये वाद करण्यात आली होती. त्यातच आता पुन्हा एकदा मुकेश अंबानीच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. अँटीलियासमोर 2 संशयीत व्यक्ती दिसून आल्याने सुरक्षा वाढवण्यात आली आहे. टॅक्सी ड्रायव्हरच्या फोनवरुन ही सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

आता मुंबई पोलिस या टॅक्सी चालकाचा जबाब नोंदवून घेत आहेत. मुकेश अंबानी यांच्या निवासस्थाना बाहेर पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. आझाद मैदान पोलिस स्टेशनमध्ये याबाबत जबाब नोंदवण्यात येत आहे. हे कोण लोक होते याबाबत पोलिस चौकशी करत आहे. पोलिसांची टीम सुद्धा मुकेश अंबानी यांच्या निवासस्थाना बाहेर तैनात करण्यात आली आहे. २ व्यक्ती असल्याची माहिती ड्रायव्हरने पोलिसांना दिली आहे. मुंबई पोलिसांना फोन करुन टॅक्सी ड्राव्हरने ही माहिती दिली आहे.

या व्यक्तींच्या हातात मोठ्या बॅग देखील असल्याचं समजतंय. आणि ते अँटीलियाचा पत्ता विचार होते. हे सर्व ऐकताच ड्रायव्हरने पोलिसांना फोन करुन माहिती दिली. हे दोन संशयित उर्दू भाषेत संवाद साधत होते. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. तसेच राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेची सुद्धा मदत या प्रकरणात घेतली जात आहे.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांचा झाला आमना-सामना ?

  मुंबई | माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचा आरोप लगावून एकाच खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर...

महानगरपालिका,नगरपरिषद निवडणुकांसाठी उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ

  मुंबई |  कोवीड-19 मुळे प्रशासकीय आव्हाने व अडचणी निर्माण झाल्या, अशा परिस्थितीत पडताळणी समित्यांकडून केवळ जात वैधता प्रमाणपत्र वेळेत न दिल्यामुळे उमेदवारांना, राखीव असलेल्या...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांचा झाला आमना-सामना ?

  मुंबई | माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचा आरोप लगावून एकाच खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर...

Recent Comments