R.N.I.MAHMAR/2010/33579

Sunday, December 5, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या राष्ट्रवादीच्या माजी आमदाराने सोडचिट्टी देत केला भाजपमध्ये प्रवेश !

राष्ट्रवादीच्या माजी आमदाराने सोडचिट्टी देत केला भाजपमध्ये प्रवेश !

 

माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपाला शोधकनीती दिल्यानंतर मोठ्या प्रमाणात भाजपाला जळगावात गळती लागली होती अनेक मतबल बेट्यांनी भाजपाला सोडचिट्टी देऊन राष्ट्र्वादीत प्रवेश केला होता. पण आता स्थानिक निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. अशातच भाजपने राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आहे. राष्ट्रवादीच्या माजी आमदाराने पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार अरुण पाटील यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला आहे.

अरुण पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. अरुण पाटील हे रावेर मतदारसंघातून दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. गिरीश महाजन यांच्या यश्वशी खेळीमुळे राष्ट्रवादीला खिंडार पडले आहे. जमीन हडपण्यासाठी सुनेनं केला सासूचा खून, हतबल पतीच्या डोळ्यांदेखल केले वार विशेष म्हणजे, मागील महिन्यात जळगावात भाजपचा शिवसेनेनंतर राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला होता.

राष्ट्रवादीसोबत एकनाथ खडसे यांनाही धक्का मानला जात आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील भाजपातून एकनाथ खडसे यांच्यासमवेत राष्ट्रवादीत गेले अनेक पदाधिकाऱ्यांची घरवापसी झाली आहे. माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा काकोडा येथील २५ ते २६ खडसे समर्थकांनी भाजपात घरवापसी केली होती. जिल्हा बँक निवडणुकीत भाजपची पिछेहाट तर दुसरीकडे जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुक बिनविरोध करण्याचे ठरले असताना अर्ज भरण्याच्‍यावेळी चारही प्रमुख पक्षांनी अर्ज दाखल केले.

यानंतर आजच्‍या माघारीच्‍या अंतिम दिवशी देखील नाट्यमय घडामोडी पाहण्यास मिळाली असून या निवडणुकीतून भाजपची पिछेहाट झाली आहे. जिल्‍हा बँक निवडणुकीवर बहिष्कार घालण्याची घोषणा माजी मंत्री गिरीश महाजन यांनी केली. त्यामुळे आता बँकेवर महाविकास आघाडीचे वर्चस्व राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

“लिंबाच्या रसाचे दोन थेंब सेवन केल्यास कोरोनावर लगेचच मात करता येऊ शकते” या नेत्याचा अजब दावा !

  भाजपा नेते सतत वादग्रस्त विधान करून स्वतःच्या आणि पक्षाच्या अडचणीत वाढ करून घेत असताना अनेकदा दिसून आले आहेत. त्यातच कोरोनाच्या संसर्गात भाजपा नेत्यांनी यापूर्वी...

जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात महत्वपूर्ण बैठक !

  कोल्हापूर | कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात आमदार पी एन पाटील, आमदार विनय कोरे आणि आमदार प्रकाश आवाडे यांची एक महत्वपूर्ण बैठक...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

ओमिक्रॉनबाबत राज्य सरकार सतर्क, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार टास्क फोर्सशी चर्चा

  मुंबई | कर्नाटक, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ओमिक्रॉन वेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला असल्याने...

ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, संजय राऊतांचं ‘रोखठोक’ मत

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी...

हे उपाय केले तर तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या होतील कायमच्या बंद

  धकाधकीच्या आणि व्यास वेळामुळे आपल्या उत्तम आहार ,योग्य व्यायाम व पुरेशी झोप ही सुखी जीवनाची सोपी त्रिसूत्री कित्येकदा आपल्या लक्षात देखील राहत नाही. याच...

Recent Comments