R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी संजय राऊत पोहचले सिलव्हर ओकवर !

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी संजय राऊत पोहचले सिलव्हर ओकवर !

 

मुंबई | राज्यात विविध मुद्दयारून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद होत असताना दुसरीकडे आज सकाळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती. सदर भेट खासगी असल्याचे सांगण्यात येत असले तरी राजकीय चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. तसेच शरद पवार यांनीही राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेतली.

शरद पवार, दिलीप वळसे पाटील आणि मुंबई पोलीस आयुक्त यांच्यातील बैठकीत एनसीबी कारवाई, ड्रग्ज प्रकरणावर चर्चा झाल्याची शक्यता आहे. या सगळ्या प्रकारणातील वस्तुस्थितीची शरद पवार यांनी माहिती घेतली असल्याचे समजते. अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात खंडणी मागितल्याचा जो आरोप होत आहे. त्या प्रकरणी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या विरोधात मुंबई पोलिसांच्या एसआयटीने तपास सुरू केला आहे.

दरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. राऊत हे पवारांना भेटण्यासाठी त्यांच्या मुंबईतील सिलव्हर ओक या निवासस्थानी गेले होते. ही एक सदिच्छा भेट असल्याचे सांगण्यात येत आहे. मुलीच्या लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी गेल्याचे सांगितले जात आहे. मात्र, यावेळी राजकीय चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांचा झाला आमना-सामना ?

  मुंबई | माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचा आरोप लगावून एकाच खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर...

महानगरपालिका,नगरपरिषद निवडणुकांसाठी उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ

  मुंबई |  कोवीड-19 मुळे प्रशासकीय आव्हाने व अडचणी निर्माण झाल्या, अशा परिस्थितीत पडताळणी समित्यांकडून केवळ जात वैधता प्रमाणपत्र वेळेत न दिल्यामुळे उमेदवारांना, राखीव असलेल्या...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांचा झाला आमना-सामना ?

  मुंबई | माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचा आरोप लगावून एकाच खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर...

Recent Comments