R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा राजकीय मृत्यू जवळ, भाजप खासदाराच्या वक्तव्यामुळे नवा...

मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा राजकीय मृत्यू जवळ, भाजप खासदाराच्या वक्तव्यामुळे नवा वाद

 

तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी काही दिवसांपूर्वी वादग्रस्त विधान करून नवा वाद अंगावर पढवून घेतला होता. त्यातच आता चंद्रशेखर राव यांचा राजकीय मृत्यू जवळ आला आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी ते पंगा घेत आहेत, असे विधान निजामाबादचे भाजपचे खासदार अरविंद धर्मपुरी यांनी केले आहे.

गिधाडा मृत्यू येतो तेव्हा ते शहराच्या दिशेने धावते. तसंच तेलंगणचे मुख्यमंत्री केसीआर यांचे आहे. केसीआर यांचा राजकीय मृत्यू निकट आहे, ते मोदींशी ‘पंगा’ घेत आहेत आणि मोदी सरकारविरोधात खोटी वक्तव्ये करत आहेत, असे धर्मपुरी यांनी म्हटले आहे. भाजपा खासदार धर्मापुरी यांच्या या विधानामुळे नव्या वादाला सुरवात झालेली आहे.

केसीआर म्हणाले होते की, भाजपला पाठिंबा दिला नाही की भाजपचे नेते आपल्याला देशद्रोही म्हणतात. तेलंगणामधील उकड्या तांदूळ केंद्र सरकारने खरेदी करावा. त्यावरून धर्मपुरी यांनी त्यांना उत्तर दिले होते. या विधानावर आता विरोधकांनी भाजपाला सडेतोड उत्तर देण्यास सुरवात केली असून या वादावर चंद्रशेखर राव काय प्रतिक्रिया देते हे पाहावे लागणार आहे.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांचा झाला आमना-सामना ?

  मुंबई | माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचा आरोप लगावून एकाच खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर...

महानगरपालिका,नगरपरिषद निवडणुकांसाठी उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ

  मुंबई |  कोवीड-19 मुळे प्रशासकीय आव्हाने व अडचणी निर्माण झाल्या, अशा परिस्थितीत पडताळणी समित्यांकडून केवळ जात वैधता प्रमाणपत्र वेळेत न दिल्यामुळे उमेदवारांना, राखीव असलेल्या...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांचा झाला आमना-सामना ?

  मुंबई | माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचा आरोप लगावून एकाच खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर...

Recent Comments