R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या बेफाम आरोपांवरून न्यायालयानेच मंत्री नबाब मलिक यांना फटकारले

बेफाम आरोपांवरून न्यायालयानेच मंत्री नबाब मलिक यांना फटकारले

 

मुंबई | सतत पत्रकार परिषेद घेऊन तसेच वेगवेगळे कागदपत्र दाखून विरोधकांवर निशाणा साधणारे राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना न्यायालयाने चांगलेच फटकारले आहे. तुम्ही एक लोकप्रतिनिधी आहात, मंत्री आहात. तुम्ही कागदपत्रं आणि फोटो पोस्ट करताना त्याची सत्यता पडताळून पाहिलीत का? असा सवाल न्यायालयाने मलिक यांना केला आहे.

एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानेश्वर वानखेडे यांनी दाखल केलेल्या अब्रूनुकसानीच्या दाव्याव उत्तर द्या असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने मंत्री नवाब मलिक यांना दिले होते. समीर वानखेडे यांच्याविरोधात ट्विटरवर अपलोड केलेल्या कागदपत्रांची सत्यता पडताळून पाहिली का? असा प्रश्न करत नवाब मलिक यांनी आता अतिरिक्त प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

समीर वानखेडे यांच्यासोबत वाद असताना त्यांची बहीण, मेहुणी, यांच्यावर आरोप करण्याचं कारण काय? यासंदर्भात आम्ही कायदेशीर नोटीस पाठवली आहे असा दावा वानखेडेंच्या बाजूने करण्यात आला. त्याबाबत तुमचा मुलगा सरकारी नोकरीत आहे. त्यावेळी सवाल उठणारच. तुम्ही हे आरोप खोटे आहेत हे सिद्ध करण्यासाठी कागदपत्रं सादर करा असे न्यायालयाने म्हटले आहे.

समीर वानखेडे यांचा जन्म दाखला आणि काही फोटो शेअर केले होते जे आधीच जाहीर झाले होते. ते फक्त पुन्हा पोस्ट केले असे मलिक यांच्यातर्फे न्यायालयात सांगितले गेले. त्यावेळी न्यायालयाने प्रश्न विचारला की तुम्ही एक लोकप्रतिनिधी आहात, मंत्री आहात. तुम्ही कागदपत्रं आणि फोटो पोस्ट कताना त्याची सत्यता पडताळून पाहिलीत का? लोकप्रतिनिधी, राष्ट्रीय पक्षाचे नेते म्हणून तुमची जबाबदारी नाही का? असा सावळा विचारला आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांचा झाला आमना-सामना ?

  मुंबई | माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचा आरोप लगावून एकाच खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

Recent Comments