R.N.I.MAHMAR/2010/33579

Sunday, December 5, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या 'नवाब मलिक कोण होते? कुर्ला या ठिकाणी काय करायचे याबाबत योग्यवेळी तोंड...

‘नवाब मलिक कोण होते? कुर्ला या ठिकाणी काय करायचे याबाबत योग्यवेळी तोंड उघडणार’ – नितेश राणे

 

मुंबई |  राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक सतत पत्रकार परिषेद घेऊन एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना अनेकदा दिसून आले आहेत या टीकेला भाजपा नेत्यांनी सुद्धा सडेतोड प्रतिउत्तर दिले आहे त्यातच आता भाजपा नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे.

नवाब मलिक कोण होते ते कुर्ला या ठिकाणी काय करत होते याबाबत आम्ही योग्य वेळी तोंड उघडणार असा इशारा निलेश राणे यांनी दिला आहे. एवढंच नाही तर देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करण्याची नवाब मलिक यांची पात्रता नाही असंही माजी खासदार निलेश राणेंनी म्हटलं आहे. गणपतीपुळे या ठिकाणी एका कार्यक्रमासाठी आलेले असताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

शरद पवार साहेब यांच्यावर दाऊदवरून एवढे आरोप झाले त्यावर नवाब मलिक का बोलत नाहीत? मुंब्रामध्ये सगळेजण धुतल्या तांदळासारखे आहेत का? हे लोक कोणाला पोसत आहेत? हेच खरंतर आपल्या देशाला आणि महाराष्ट्राला घातक असल्याची टीका राणे यांनी यावेळी केली. दाऊद आणि तेलगी यांनी देखील शरद पवार यांचं नाव घेतलं आहे. त्यावर राष्ट्रवादी काय बोलणार आहे? त्याला काय उत्तर देणार आहेत हे ? असा सवाल भाजप नेते निलेश राणे यांनी केला आहे.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

“लिंबाच्या रसाचे दोन थेंब सेवन केल्यास कोरोनावर लगेचच मात करता येऊ शकते” या नेत्याचा अजब दावा !

  भाजपा नेते सतत वादग्रस्त विधान करून स्वतःच्या आणि पक्षाच्या अडचणीत वाढ करून घेत असताना अनेकदा दिसून आले आहेत. त्यातच कोरोनाच्या संसर्गात भाजपा नेत्यांनी यापूर्वी...

जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात महत्वपूर्ण बैठक !

  कोल्हापूर | कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात आमदार पी एन पाटील, आमदार विनय कोरे आणि आमदार प्रकाश आवाडे यांची एक महत्वपूर्ण बैठक...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

ओमिक्रॉनबाबत राज्य सरकार सतर्क, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार टास्क फोर्सशी चर्चा

  मुंबई | कर्नाटक, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ओमिक्रॉन वेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला असल्याने...

ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, संजय राऊतांचं ‘रोखठोक’ मत

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी...

हे उपाय केले तर तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या होतील कायमच्या बंद

  धकाधकीच्या आणि व्यास वेळामुळे आपल्या उत्तम आहार ,योग्य व्यायाम व पुरेशी झोप ही सुखी जीवनाची सोपी त्रिसूत्री कित्येकदा आपल्या लक्षात देखील राहत नाही. याच...

Recent Comments