R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, December 8, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा रुग्णालय ठाणे लवकरच पदांसाठी होणार भरती!

महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा रुग्णालय ठाणे लवकरच पदांसाठी होणार भरती!

 

महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा रुग्णालय ठाणे येथे लवकरच यासाठीची अधिसूचना (ESIS Thane Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. फिजिशियन, जनरल सर्जन, ऑर्थोपेडिक, स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 18 नोव्हेंबर 2021 असणार आहे. या जागांसाठी भरती फिजिशियन (Physician) जनरल सर्जन (General Surgeon) ऑर्थोपेडिक (Orthopedic) स्त्रीरोगतज्ञ (Gynecologist) बालरोगतज्ञ (Pediatrician) वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव फिजिशियन (Physician) – अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांना अनुभव असणं आवश्यक आहे. जनरल सर्जन (General Surgeon) – अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना अनुभव असणं आवश्यक आहे. ऑर्थोपेडिक (Orthopedic) – अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना अनुभव असणं आवश्यक आहे. स्त्रीरोगतज्ञ (Gynecologist) – अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांना अनुभव असणं आवश्यक आहे. बालरोगतज्ञ (Pediatrician) – अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना अनुभव असणं आवश्यक आहे. वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) – अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना अनुभव असणं आवश्यक आहे.

फिजिशियन (Physician) – 50,000/- रुपये प्रतिमहिना
जनरल सर्जन (General Surgeon) – 50,000/- रुपये प्रतिमहिना
ऑर्थोपेडिक (Orthopedic) – 50,000/- रुपये प्रतिमहिना
स्त्रीरोगतज्ञ (Gynecologist) – 50,000/- रुपये प्रतिमहिना
बालरोगतज्ञ (Pediatrician) – 50,000/- रुपये प्रतिमहिना
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) – 85,000/- रुपये प्रतिमहिना

ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो मुलाखतीचा पत्ता वैद्यकीय अधीक्षक ESIS रुग्णालय ठाणे मुलाखतीची तारीख – 18 नोव्हेंबर 2021

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

शिवसेना यूपीएत जाणार का? संजय राऊतांकडून सस्पेन्स कायम

नवी दिल्ली | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. राऊत यांनी दिल्लीतील काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट यावर भाष्य...

महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर केलेली टीका शेलारांना भोवणार? महिला आयोगाने घेतली गंभीर दाखल

  मुंबई | मुंबईतील वरळीमध्ये झालेल्या सिलेंडर स्फोट प्रकरणावरून आमदार आशिष शेलार यांनी टीका करताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे शिवसेना आणि...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरसकट रद्द करा, चंद्रकांत पाटलांचे राज्य सरकारला आव्हान

  सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश स्थगित केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने ओबीसींच्या जागांची निवडणूक स्थगित ठेऊन इतर जागांची निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भाजप आमदार सुरेश धसांचा १ हजार कोटींचा घोटाळा; असीम सरोदे यांचा आरोप

  भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथील वक्फ बोर्ड आणि मंदिर देवस्थान ट्रस्टच्या जवळपास २०० हेक्टर जमिनी हडपून तब्बल १ हजार कोटींचा घोटाळा...

खासदार प्रियांका चुतुर्वेदीं यांची भाजपा आमदारांना नोटीस !l

  मुंबई | : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांच्याविषयी प्रकरण तापलेले असताना आता शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आशिष शेलार आणि अतुल भातखळकर...

उत्तरप्रदेश निवडणूक | काँग्रेस स्त्रियांना सरकारी नोकरीत ४० टक्के आरक्षण देणार

उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच काँग्रेस पक्षाने सुद्धा...

“पोट निवडणूक लढवण्यास मी तयार असलो तरी मातोश्रीवरून जो आदेश येईल तोच अंतिम राहील”

  कोल्हापूर | काही दिवसांपूर्वी कोल्हापूर शहराचे चंद्रकांत आमदार जाधव यांच्या निधनानानंतर रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोट निवडणुकीला त्यांची पत्नी जयश्री जाधव यांना उभार करणार...

Recent Comments