R.N.I.MAHMAR/2010/33579

Sunday, December 5, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home बॉलिवूड अर्जुन-मलायकाच्या लग्नावर अरबाज'ची पहिली प्रतिक्रिया म्हणाला की,

अर्जुन-मलायकाच्या लग्नावर अरबाज’ची पहिली प्रतिक्रिया म्हणाला की,

 

चित्रपट सृष्टीत लोकपरैया चपला म्हणून गणले जाणारे अभिनेता अरबाज खान आणि मलायका अरोरा सध्या घटस्फोट घेऊन वेगळे जीवन जगत आहेत. या जोडीने २०१७ मध्ये कायदेशीररित्या घटस्फोट घेतला. आज या दोघांच्याही वाटा वेगळ्या झाल्या आहेत. मलायका अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. तर, अरबाज मॉडेल जॉर्जिया एंड्रियानी हिला डेट करत आहे. विशेष म्हणजे या सगळ्यामध्ये अरबाजची एक मुलाखत चर्चेत आली आहे. अरबाज पहिल्यांदाच मलायका- अर्जुनच्या नात्यावर भाष्य केले आहे.

मलायका आणि अर्जुन यांचं नात आता कोणापासूनही लपलेलं नाही. अनेकदा ही जोडी प्रसारमाध्यमांसमोर खुलेपणाने वावरत असते. त्यामुळे मलायका-अर्जुन लग्न कधी करणार हा प्रश्न चाहते विचारतांना दिसतात. अरबाजसोबत घटस्फोट झाल्यानंतर अनेकदा मलायकाने तिच्या नातेसंबंधांवर भाष्य केलं होतं. परंतु, अरबाजने पहिल्यांदाच तिची प्रतिक्रिया दिली आहे.

‘पिंच इन मुंबई’च्या लाँचिंगवेळी अरबाजला मुद्दाम मलायका- अर्जुनच्या लग्नाविषयीचा प्रश्न विचारण्यात आला. मात्र, अरबाजने यावर शिताफीने उत्तर देत भाष्य करणं टाळलं. “पापाजी, फार विचारपूर्वक प्रश्न विचारला आहे. नक्कीच हा प्रश्न विचारण्यासाठी तुम्ही रात्रभर विचार केला असेल. त्यामुळे तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणं मला भाग आहे”, असं अरबाज म्हणाला. पुढे तो म्हणतो, “पण आता हा प्रश्न विचारण्यासाठी तुम्ही इतका विचार केला आहे. तर, सहाजिकच मलादेखील विचार करायला थोडा वेळ द्या. मी उद्या या प्रश्नाचं उत्तर दिलं तर चालेल?” असे विधान त्याने केले होते

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

बिग बॉस ३ मराठी या शोमध्ये येणार “भाईजान”

मुंबई | बिग बॉस मराठीची शान... जेंव्हा मंचावर येणार 'भाईजान'... सदस्य आणि प्रेक्षक ज्या क्षणाची वाट आतुरतेनं बघत होते तो क्षण आता आला आहे....

आमिर खान सोबत लग्नासंबंधीत फातिमा सना शेख चं मोठं वक्तव्य, म्हणाली…

  मुंबई | अभिनेता आमीर खान सध्या लग्नाच्या अफवांमुळे खूप चर्चेत आहे. सूत्रांवर विश्वास ठेवला तर, रीना दत्ता आणि किरण राव यांच्यानंतर आमीर खान पुन्हा...

अभिनेत्री प्रियांका चोप्रा लवकरच होणार आई? भर कार्यक्रमात केला खुलासा

  मुंबई | अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा हिने उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर प्रियांकाने बॉलिवूडसह हॉलिवूडमध्येही आपल्या नावाचा डंका वाजवला आहे. प्रियांकाने प्रसिद्ध अमेरिकन गायक निक जोनाससोबत...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

ओमिक्रॉनबाबत राज्य सरकार सतर्क, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार टास्क फोर्सशी चर्चा

  मुंबई | कर्नाटक, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ओमिक्रॉन वेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला असल्याने...

ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, संजय राऊतांचं ‘रोखठोक’ मत

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी...

हे उपाय केले तर तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या होतील कायमच्या बंद

  धकाधकीच्या आणि व्यास वेळामुळे आपल्या उत्तम आहार ,योग्य व्यायाम व पुरेशी झोप ही सुखी जीवनाची सोपी त्रिसूत्री कित्येकदा आपल्या लक्षात देखील राहत नाही. याच...

Recent Comments