R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या नबाब मलिक गद्दार, दहशतवाद्यांना साथ देणारा देशद्रोही, पाकिस्तानला हाकला'

नबाब मलिक गद्दार, दहशतवाद्यांना साथ देणारा देशद्रोही, पाकिस्तानला हाकला’

 

राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यक मंत्री नवाब मलिक यांचयव्हर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ९३ बॉम्ब-ब्लास्टचे आरोपी यांच्याबरोबर जमिनीचे व्यवहार केल्याचा आरोप पत्रकार परिषदेत केला होता. याच मुकद्दयावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं होते. तसेच खुद्द मलिक यांनी व्यवहार झाल्याचे पत्रकार परिषदेत मान्य केले होते, याच मुद्द्यावरून आता आमदार निलेश राणे यांनी मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे.

नवाब मलिक हा गद्दार आहे. अतिरेक्यांना साथ देणारा देशद्रोही आहे, त्याच्या प्रश्नाला आम्ही उत्तर देत नाही , त्याला पाकिस्तानला हाकलून द्या, मलिक मंत्रिमंडळात आहेतच कसे? अशा शब्दात राणे यांनी मालिकांवर सडकून टीका केली.तसेच नवाब मलिक यांना शिवसेनेचा पाठिंबा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्यांचे तोंडभरून कौतुक केले आहे. उद्धव ठाकरेंनी नवाब मलिक यांचे कौतुक करत गुड गोईंग म्हणत त्यांची पाठ थोपटली.

एनसीबीने कारवाई केलेल्या ड्रग्स प्रकरणावरून मलिक यांनी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यानंतर आरोपांचा मोर्चा त्यांनी भाजपचे विधासभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वळविला. यावरून भाजप नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मलिक यांच्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर राणेंनी त्यांच्यावर हल्लाबोल केला.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

१० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांबद्दल मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली महत्वपूर्ण माहिती

  मुंबई | दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या प्रवाशांनी राज्याचे टेंशन वाढवले असून १० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून १ हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले आहेत, अशी माहिती...

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

१० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांबद्दल मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली महत्वपूर्ण माहिती

  मुंबई | दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या प्रवाशांनी राज्याचे टेंशन वाढवले असून १० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून १ हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले आहेत, अशी माहिती...

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

Recent Comments