R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या " हिंदुत्व अन् हिदुत्वाद भिन्न गोष्टी; फरक समजावून घेण्याचे गरज"

” हिंदुत्व अन् हिदुत्वाद भिन्न गोष्टी; फरक समजावून घेण्याचे गरज”

 

नवी दिल्ली | पक्षाचे ज्येष्ठ नेते सलमान खर्शीद यांच्या पुस्तकातील उल्लेखावरून वाद निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू असतानाच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यावर भाष्य करत विरोधकांनां टोला लगावला आहे. हिंदुत्व आणि हिंदूत्ववाद या दोन वेगवेगळ्या गोष्टी असल्याचे म्हणत या फरकांचा शोध घेण्याची आणि समजून घेण्याची गरज आहे, असे कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.

तसेच पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले की, जर दुसऱ्यांच्या श्रध्दा आणि आस्थांवर हल्ला करने म्हणजे हिंदुत्ववाद असेल तर हिंदुत्व तसेच आहे, असे दाखवण्याचा प्रयत्न होत आहे. तसेच हिंदूत्ववाद आणि हिंदुत्व यात काय फरक आहे? ते सारखेच आहेत का? या दोन्ही गोष्टी समान असू शकतात का? जर त्या समान आहेत, तर त्यांचे नाव समान का नाही? त्यांची नावे वेगवेगळी का आहेत? जर दोन्ही गोष्टी सारख्या आहेत, तर आपण हिंदुत्ववाद हा शब्द का वापरतो, हिंदुत्व हा शब्द का वापरत नाही? असे प्रश्न उपस्थित करत त्या दोन्ही गोष्टी स्पष्टपणे वेगळ्या आहेत, असे गांधी म्हणाले.

तसेच या गोष्टी अशा आहेत ज्यांचा शोध घेण्यासाठी आणि त्या आणि समजून घेण्यासाठी लोकांचा एक गट विकसित करणे आवश्‍यक आहे. जे या दोन्हीमधील फरकांना खोलवर समजून घेत त्यांना वेगवेगळ्या वागणूक आणि कृतींमध्ये लागू करू शकतात, असे राहुल गांधी म्हणाले.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांचा झाला आमना-सामना ?

  मुंबई | माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचा आरोप लगावून एकाच खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर...

महानगरपालिका,नगरपरिषद निवडणुकांसाठी उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ

  मुंबई |  कोवीड-19 मुळे प्रशासकीय आव्हाने व अडचणी निर्माण झाल्या, अशा परिस्थितीत पडताळणी समित्यांकडून केवळ जात वैधता प्रमाणपत्र वेळेत न दिल्यामुळे उमेदवारांना, राखीव असलेल्या...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांचा झाला आमना-सामना ?

  मुंबई | माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचा आरोप लगावून एकाच खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर...

Recent Comments