R.N.I.MAHMAR/2010/33579

Sunday, December 5, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home आरोग्य मुंबईतील कोरोना रूग्णसंख्येत चढउतार सुरूच वाचा आजची आकडेवारी !

मुंबईतील कोरोना रूग्णसंख्येत चढउतार सुरूच वाचा आजची आकडेवारी !

 

मागच्या काहीं महिन्यांपासून मुंबईत कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढताना दिसून आली होती मात्र आरोग्य विभाग आणि मुंबई महानगर पालिकेच्या सतर्कतेमुळे मुंबईत कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यात यश आले होते. तसेच दुसरीकडे लसीकरण मोहीम सुद्धा युद्ध पातळीवर सुरु करण्यात आलेली आहे. मात्र आता मुंबईकरांच्या काही अंशत वाढ करणारी वृत्त समोर येत आहे.

मुंबईत आज दिवसभरात 265 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 256 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 2 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे. कोरोना रूग्ण दुप्पटीचा दर आता 2026 दिवसांवर गेला आहे. गेले काही महिने कोरोना महामारीने मुंबईकरांच्या नाकी नऊ आणल्याचं चित्र पहायला मिळालं होतं. मात्र, अलिकडे मुंबईत कोरोना रूग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे.

मुंबईची आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 7,59,593 एवढी आहे. तर मुंबईत सध्या 2823 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत मुंबईत एकूण 16292 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच आजपर्यंत 737930 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी दररोज नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्यादृष्टीने मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कडक पावलं उचलली होती.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

वाढलेले कोलेस्ट्रॉल वेगाने नियंत्रणात आणतात ‘या’ गोष्टी, जेवणात करा समाविष्ट

  हाय कोलेस्ट्रॉलची लक्षणे शरीरावर ओळखणे अवघड असते. हे हार्ट अटॅक आणि स्ट्रोकसारख्या गंभीर आजारांना निमंत्रण देते. हाय कोलेस्ट्रॉलच्या समस्येचा उपचार खुप अवघड आहे. परंतु...

ठाकरे सरकार देणार “ऑन जॉब ट्रेनिंग पद्धतीने प्रशिक्षण” काय आहे वाचा

  मुंबई | कोरोना परिस्थितीत आवश्यक असलेल्या हेल्थकेअर, नर्सिंग, पॅरामेडिकल यांसारख्या क्षेत्रामध्ये विविध ३६ अभ्यासक्रमांमधून येत्या तीन महिन्यात २० हजार इतके प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून...

वन रुपी क्लिनिकचे सर्वेसर्वा डॉ. घुले यांनी राजकीय एजंटच्या त्रासाला कंटाळून केला आत्महत्येचा प्रयत्न.

ठाणे | आपला दवाखाना या योजेनच्या माध्यमातून गरजू आणि गरजवंताच्या मदतीला धावून जाणारे वने रुपी क्लीनिकचे सर्वेसर्वा डॉ राहुल घुले यांनी मानसिक त्रासाला कंटाळून...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

ओमिक्रॉनबाबत राज्य सरकार सतर्क, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार टास्क फोर्सशी चर्चा

  मुंबई | कर्नाटक, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ओमिक्रॉन वेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला असल्याने...

ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, संजय राऊतांचं ‘रोखठोक’ मत

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी...

हे उपाय केले तर तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या होतील कायमच्या बंद

  धकाधकीच्या आणि व्यास वेळामुळे आपल्या उत्तम आहार ,योग्य व्यायाम व पुरेशी झोप ही सुखी जीवनाची सोपी त्रिसूत्री कित्येकदा आपल्या लक्षात देखील राहत नाही. याच...

Recent Comments