R.N.I.MAHMAR/2010/33579

Sunday, December 5, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home मनोरंजन अंकिताची लगीनघाई, या ठिकाणी होणार शाही विवाह सोहळा

अंकिताची लगीनघाई, या ठिकाणी होणार शाही विवाह सोहळा

 

पवित्र रिश्ता या कार्यक्रमातून घराघरात पोहचलेली अभिनेत्री आणि टीव्ही कलाकार प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडेचा लवकरच विवाह सोहळा पार पडणार आहे. अंकिता विक्की जैन सोबत डिसेंबरमध्ये लग्नगाठ बांधणार आहे. लग्नसोहळा 12,13,14 डिसेंबरला मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये होणार आहे, अशी चर्चा आहे.

समीर आलेल्या माहितीनुसार सध्या अंकिता तिच्या बॅचलर पार्टीची तयारी करत आहे. लग्नाआधी गोव्यात अंकिताची बॅचलर पार्टी होणार आहे.
अंकिता लोखंडे जवळच्या मित्र-मैत्रीणींसोबत बॅचलर पार्टीसाठी गोव्याला जाणार आहे. अंकिताने अजून तिच्या बॅचलर पार्टीबाबत अजून कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. पण तिच्या लग्नाबाबत जाणून घेण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत.

अंकिता विक्कीसोबतचे रोमॅंटिक फोटो सोशल मीडियावर नेहमी शेअर करत असते. रिपोर्टनुसार अंकिताचा लग्नसोहळा 12 डिसेंबर रोजी मुंबईमधील ग्रँड हयात या हॉटेलमध्ये पार पडणार आहे. काही दिवसांपूर्वी अंकिताने ‘ब्राइट टू बी’ असं लिहीलेल्या तिच्या फूटवेअरचा फोटो शेअर केला होता.

 

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

वाढदिवसानिमित्त संजय राऊत यांना मुलीकडून खास हटके शुभेच्छा !

  मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत यांचा आज ६० वा वाढदिवस साजरा होत आहे. तसेच आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून संजय राऊत यांचे राजकीय वजन...

“बिग बॉसमध्ये जाण्यामुळे वारकरी संप्रदाय दुखावला असेल तर मी माफी मागते”

  'बिग बॉस'मध्ये जाण्यामुळे वारकरी संप्रदाय दुखावला असेल तर मी माफी मागते मात्र तेथे जाण्याचा माझा मार्ग चुकला असला तरी हेतू प्रामाणिक होता. यापुढे मात्र...

” भाजप नेत्याकडून महात्मा गांधी आणि राखी सावंतची तुलना”

  नवी दिल्ली | महात्मा गांधी कमी कपडे घालायचे परंतु कमी कपडे घातल्याने कोणी महान होत असेल तर राखी सावंत महान झाली असती असे वादग्रस्त...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

ओमिक्रॉनबाबत राज्य सरकार सतर्क, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार टास्क फोर्सशी चर्चा

  मुंबई | कर्नाटक, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ओमिक्रॉन वेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला असल्याने...

ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, संजय राऊतांचं ‘रोखठोक’ मत

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी...

हे उपाय केले तर तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या होतील कायमच्या बंद

  धकाधकीच्या आणि व्यास वेळामुळे आपल्या उत्तम आहार ,योग्य व्यायाम व पुरेशी झोप ही सुखी जीवनाची सोपी त्रिसूत्री कित्येकदा आपल्या लक्षात देखील राहत नाही. याच...

Recent Comments