R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home दुनिया राष्ट्रवादीचा काँग्रेसला जोरदार झटका, जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत या बड्या नेत्याने केला भाजपात...

राष्ट्रवादीचा काँग्रेसला जोरदार झटका, जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत या बड्या नेत्याने केला भाजपात प्रवेश

 

राज्यात एकीकडे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे सरकार असताना मात्र दुसरीकडे स्थनिक पातळीवर याच तिन्ही पक्षात फोडाफोडीचे राजकारण होत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच आता राष्ट्रवादीला एक मोठा धक्का बसला आहे. कारण, गोंदियातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

राज्याचे माजी वित्तमंत्री महादेवराव शिवणकर यांचे पुत्र आणि गोंदिया जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय शिवणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत राष्ट्रवादीला रामराम ठोकला आहे. विजय शिवणकर हे प्रफुल पटेल यांचे निकटवर्तीय मानले जातात. जिल्हा परिषद निवडणूक समोर असतांना विजय शिवणकर यांनी आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या काहीच आलबेल नाही हे सिद्ध झाले असून त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात पक्षाशी नाराज असल्याचे म्हटले आहे. विजय शिवणकर यांचा राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेस साठी मोठा धक्का मनाला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विजय शिवणकर हे आज भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश करणार आहेत.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

लेकाच्या लग्नात गुलाबराव पाटलांचा भन्नाट डान्स होत आहे व्हिडिओ वायरल

  जळगाव | शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा डान्सचा व्हिडीओ समोर आला होता. राऊत यांनी मुलीच्या लग्नातील संगीत कार्यक्रमात...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांचा झाला आमना-सामना ?

  मुंबई | माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचा आरोप लगावून एकाच खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर...

Recent Comments