R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, December 8, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home दुनिया कारच्या बॉनेटवरून अभिनेता कार्तिक आर्यनने खाल्ले चायनीज !

कारच्या बॉनेटवरून अभिनेता कार्तिक आर्यनने खाल्ले चायनीज !

 

अभिनेता कार्तिक आर्यांच्या एका फोटोची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसून येत आहे. कार्तिक आर्यनने शनिवारी चक्क रस्त्यावर चायनीजचा आनंद घेताना दिसला. ते देखील आपल्या महागड्या लॅंबोर्गिनी कारच्या बॉनेटवर प्लेट ठेवून तो खात उभा होता. यावेळी अनेकजण येता जाताना त्याच्याकडे बघत होते. काही जण त्याच्याबरोबर सेल्फी देखील घेत होते. कार्तिक चायनीजचा आनंद घेतानाच त्यांना पोज देत होता.

मात्र, कार्तिक आर्यनचे कोणाकडेही लक्ष नव्हते. एखादा सेलिब्रिटी अशाप्रकारे सगळ्यांमध्ये सहज मिसळत असल्याचे फारच कमी वेळा बघायला मिळते. वर्क फ्रंटच्याबाबतीत कार्तिक आर्यनकडे खूप सिनेमे आहेत. ‘भूलभुलय्या’च्या सिक्वेलमध्ये तो दिसणार आहे.

याशिवाय शशांक घोषचा ‘फ्रेन्डी’ हंसल मेहताचा ‘कॅप्टन इंडिया’ आणि ‘शहजादा’मध्येही कार्तिक दिसणार आहे. याशिवाय आगामी ‘धमाका’मध्ये तो नवोदित अँकर अर्जुन त्रिपाठीच्या रोलमध्ये दिसणार आहे. त्या सिनेमात त्याच्यावर दहशतवादी घटनांच्या वार्तांकनाची जबाबदारी असणार आहे. या सगळ्या सिनेमांच्या गडबडीत त्याला कदाचित डिनर करायला वेळच मिळाला नसेल. म्हणून चायनीजच्या गाडीवर खायची वेळ त्याच्यावर आली असावी.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

भाजप आमदार सुरेश धसांचा १ हजार कोटींचा घोटाळा; असीम सरोदे यांचा आरोप

  भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथील वक्फ बोर्ड आणि मंदिर देवस्थान ट्रस्टच्या जवळपास २०० हेक्टर जमिनी हडपून तब्बल १ हजार कोटींचा घोटाळा...

खासदार प्रियांका चुतुर्वेदीं यांची भाजपा आमदारांना नोटीस !l

  मुंबई | : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांच्याविषयी प्रकरण तापलेले असताना आता शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आशिष शेलार आणि अतुल भातखळकर...

उत्तरप्रदेश निवडणूक | काँग्रेस स्त्रियांना सरकारी नोकरीत ४० टक्के आरक्षण देणार

उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच काँग्रेस पक्षाने सुद्धा...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भाजप आमदार सुरेश धसांचा १ हजार कोटींचा घोटाळा; असीम सरोदे यांचा आरोप

  भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथील वक्फ बोर्ड आणि मंदिर देवस्थान ट्रस्टच्या जवळपास २०० हेक्टर जमिनी हडपून तब्बल १ हजार कोटींचा घोटाळा...

खासदार प्रियांका चुतुर्वेदीं यांची भाजपा आमदारांना नोटीस !l

  मुंबई | : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांच्याविषयी प्रकरण तापलेले असताना आता शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आशिष शेलार आणि अतुल भातखळकर...

उत्तरप्रदेश निवडणूक | काँग्रेस स्त्रियांना सरकारी नोकरीत ४० टक्के आरक्षण देणार

उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच काँग्रेस पक्षाने सुद्धा...

“पोट निवडणूक लढवण्यास मी तयार असलो तरी मातोश्रीवरून जो आदेश येईल तोच अंतिम राहील”

  कोल्हापूर | काही दिवसांपूर्वी कोल्हापूर शहराचे चंद्रकांत आमदार जाधव यांच्या निधनानानंतर रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोट निवडणुकीला त्यांची पत्नी जयश्री जाधव यांना उभार करणार...

Recent Comments