R.N.I.MAHMAR/2010/33579

Sunday, December 5, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home दुनिया धक्कदायक | दुसऱ्या जातीत लग्न केलं म्हणून बापाचा मुलीवर बलात्कार |

धक्कदायक | दुसऱ्या जातीत लग्न केलं म्हणून बापाचा मुलीवर बलात्कार |

उत्तरप्रदेश | सध्या संपूर्ण देशभरात जातिव्यवस्थेला खतपाणी घालणारे अनेक प्रकरण समोर अली आहेत. अशीच एक धक्कदायक घटना उत्तरप्रदेशात घडली असून एकाच खळबळ उडाली आहे. दुसऱ्या जातीतील मुलासोबत लग्न केल्याचा राग मनात धरत जन्मदात्या बापानेच मुलीवर बलात्कार करत तिला जिवे मारल्याची घटना मध्य प्रदेशात घडली. या प्रकरणात पोलिसांनी ५५ वर्षीय मुलीच्या बाप आणि २५ वर्षाच्या भावाला अटक केली आहे. भोपाळ शहराचे एसपी उमेश तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार मृत महिलेच्या बाळाचा निमोनियाने मृत्यू झाला होता. म्हणून त्याला शहराच्या बाहेर दफन करण्यासही वडिलांसोबत गेली होती. पण आरोपीने मुलीला दुसऱ्या जातीत लग्न केल्याचा राग मनात धरून तिच्यावर बलात्कार करत गळा आवळून मारलं.

सुरुवातीला या प्रकरणाला पोलीस खून प्रकरण म्हणून पाहत होते. मात्र जेव्हा महिलेचा शवविच्छेदनाचा अहवाल आला, तेव्हा त्यांना समजलं की सदर महिलेवर गळा आवळण्यागोदर बलात्कार करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर उलटतपासणीत सांगितलं की मुलीने दुसऱ्या जातीत लग्न केल्याने तिला मारण्याची संधी शोधत होतो. तिच्यामुळं समाजाला बहिष्कार टाकला होता. लोकांनी कार्यक्रमाला बोलणं बंद केलं होतं. याचा राग मनात धरून तिला मारायचं ठरवलं.

मिळालेल्या माहितीनुसार मृत महिला 20 ऑक्टोबरला दिवाळीसाठी आपल्या नवजात बाळासोबत मोठ्या बहिणीच्या घरी गेली होती. पण निमोनियामुळं बाळाचा मृत्यू झाला. सदर महिलेने आपल्या वडिलांना यासाठी फोन केला होता आणि हीच संधी आरोपीने हेरली. वडील, महिलेचा भाऊ आणि महिला नवजात बाळाला घेऊन दफन करण्यासाठी शहराबाहेर गेले. तेव्हा आरोपीने तिच्यावर बलात्कार केला.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

ओमिक्रॉनबाबत राज्य सरकार सतर्क, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार टास्क फोर्सशी चर्चा

  मुंबई | कर्नाटक, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ओमिक्रॉन वेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला असल्याने...

ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, संजय राऊतांचं ‘रोखठोक’ मत

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी...

हे उपाय केले तर तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या होतील कायमच्या बंद

  धकाधकीच्या आणि व्यास वेळामुळे आपल्या उत्तम आहार ,योग्य व्यायाम व पुरेशी झोप ही सुखी जीवनाची सोपी त्रिसूत्री कित्येकदा आपल्या लक्षात देखील राहत नाही. याच...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

ओमिक्रॉनबाबत राज्य सरकार सतर्क, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार टास्क फोर्सशी चर्चा

  मुंबई | कर्नाटक, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ओमिक्रॉन वेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला असल्याने...

ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, संजय राऊतांचं ‘रोखठोक’ मत

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी...

हे उपाय केले तर तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या होतील कायमच्या बंद

  धकाधकीच्या आणि व्यास वेळामुळे आपल्या उत्तम आहार ,योग्य व्यायाम व पुरेशी झोप ही सुखी जीवनाची सोपी त्रिसूत्री कित्येकदा आपल्या लक्षात देखील राहत नाही. याच...

Recent Comments