R.N.I.MAHMAR/2010/33579

Sunday, December 5, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या 'कोई नाचनेवाली बोलती है...' विजय वडेट्टीवार यांची कांग विऱोह्द्त बोलताना जीभ घसरली...

‘कोई नाचनेवाली बोलती है…’ विजय वडेट्टीवार यांची कांग विऱोह्द्त बोलताना जीभ घसरली !

 

‘एक नाची जे काही बोलतेय ते वादग्रस्त आहे. तिची लायकी नाही की महात्मा गांधींवर बोलते. असं बोलणं म्हणजे सुर्यावर थुंकण्यासारखे आहे, असं विधान काँग्रेस नेते आणि व्यवस्थापन, मदत व पुर्नवसन मंत्री विजय वड्डेटीवार यांनी केलं आहे. बॉलिवूड क्विन कंगना रानौत आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आहे. पुढे बोलताना वड्डेटीवार फक्त एवढ्यावरच थांबले नाहीत. तर पुढे ते म्हणाले की,’कोई नाचनेवाली बोलती है तो मै उसपर उत्तर नही देना चाहता’. विजय वडेट्टीवार यांच्या स्फोटक विधानावरून कंगनाचा हा वाद आणखी पेटणार असं दिसत आहे.

अभिनेत्री कंगना राणौतच्या ‘भिख मे मिली आजादी’ या विधानाचा वाद थांबतच नाही. तोच तिने पुन्हा एक वादग्रस्त पोस्ट शेअर केली आहे. यावेळी त्यांनी महात्मा गांधींवर निशाणा साधला आहे. कंगना राणौतने सोशल मीडियावर महात्मा गांधींना भुकेले आणि धूर्त संबोधणारी पोस्ट शेअर केली आहे. ‘भगतसिंग यांना फाशी द्यावी’, अशी महात्मा गांधींची इच्छा होती, असेही तिने म्हटले होते.

कंगनाने इंस्टा स्टोरीवर एका जुन्या वृत्तपत्रातील एक लेख शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, तुम्ही एकतर गांधींचे चाहते किंवा नेताजींचे समर्थक असू शकता. तुम्ही दोघे असू शकत नाही. ते तुम्हीच ठरवा.

 

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

“लिंबाच्या रसाचे दोन थेंब सेवन केल्यास कोरोनावर लगेचच मात करता येऊ शकते” या नेत्याचा अजब दावा !

  भाजपा नेते सतत वादग्रस्त विधान करून स्वतःच्या आणि पक्षाच्या अडचणीत वाढ करून घेत असताना अनेकदा दिसून आले आहेत. त्यातच कोरोनाच्या संसर्गात भाजपा नेत्यांनी यापूर्वी...

जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात महत्वपूर्ण बैठक !

  कोल्हापूर | कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात आमदार पी एन पाटील, आमदार विनय कोरे आणि आमदार प्रकाश आवाडे यांची एक महत्वपूर्ण बैठक...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

ओमिक्रॉनबाबत राज्य सरकार सतर्क, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार टास्क फोर्सशी चर्चा

  मुंबई | कर्नाटक, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ओमिक्रॉन वेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला असल्याने...

ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, संजय राऊतांचं ‘रोखठोक’ मत

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी...

हे उपाय केले तर तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या होतील कायमच्या बंद

  धकाधकीच्या आणि व्यास वेळामुळे आपल्या उत्तम आहार ,योग्य व्यायाम व पुरेशी झोप ही सुखी जीवनाची सोपी त्रिसूत्री कित्येकदा आपल्या लक्षात देखील राहत नाही. याच...

Recent Comments