R.N.I.MAHMAR/2010/33579

Sunday, December 5, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट !

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट !

 

मुंबई | काँग्रेस प्रेदश अध्यक्ष नाना पटोले यांनी सकाळी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. फडणवीस यांच्या ‘सागर’ या शासकीय बंगल्यावर भेट घेतली. शरद रणपिसे यांच्या निधनानंतर रिक्त जागेवर काँग्रेस पक्षाकडून प्रज्ञा सातव तर भाजपकडून संजय केनेकर यांना उमेदवारी अर्ज दाखल केला. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे. या भेटीनंतर वेगवेगळ्या विषयावर पटोले यांनी भाष्य करत शरद पवार यांना टोला लगावला.

राज्यात विधान परिषदेची पोट निवडणूक आहे. राजीव सातव यांच्या पत्नीला तिकीट दिली आहे. निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी मी फडणवीस यांना भेटलो. निवडणूक बिनविरोध करण्याची राज्याची परंपरा आहे. यावेळी पटोले यांनी स्पष्ट केले की, देवेंद्र फडणवीस हे आपल्या पक्षातील नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेतील. तसेच चंद्रकांत पाटील यांनी त्यांचे मत मांडले आहे. आम्ही मन वळवण्याचा प्रयत्न करत आहोत, असे पटोले यांनी यावेळी सांगितले.

तसेच यावेळी राज्यातील एसटी आंदोलनावर नाना पटोले यांनी यावेळी भाष्य केले. एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन हे चिंतेचा विषय आहे. राज्य सरकारने त्यांच्या मागण्यांना मान्यता दिली आहे. मात्र, तरीही पुन्हा एसटी कर्मचारी मैदानात उतरले आहेत. भाजपची दुटप्पी भूमिका दिसून येत आहे. केंद्रात खासगीकरण झाले आहे त्याचे काय, असा सवाल पटोले यांनी उपस्थित केला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजप राजकारण करत आहे. तसेच आमची देखील एसटी कमरचाऱ्यांना सरकारी सेवेत घावे. अशी भूमिका आहे.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

डोंबिवलीत परदेशातून आलेल्या त्या ६ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

  कल्याण-डोंबिवली | पुन्हा एकदा राज्याची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.हे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. तसेच लोकांमध्येही भितीचं वातावरण आहे. परदेशातून...

राहुल गांधींवर टीका करणाऱ्या ममता बॅनर्जींना नाना पटोलेंनी दिले सडेतोड प्रतिउत्तर

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केल्यानंतर राज्यातील काँग्रेसचे नेते चांगलेच चवताळले आहे. 'वैयक्तिक महात्वाकांक्षेपेक्षा देश...

स्वच्छ सर्वेक्षणात बदलापूर अव्वल, राज्यात दुसरा,देशात १४वा क्रमांक

बदलापूर | स्वच्छ सर्वेक्षणात भरारी घेत कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने यंदा राज्यातून दुसरा, तर देशातून १४वा क्रमांक पटकावला आहे. तीन वर्षांत कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने स्वच्छ...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

ओमिक्रॉनबाबत राज्य सरकार सतर्क, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार टास्क फोर्सशी चर्चा

  मुंबई | कर्नाटक, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ओमिक्रॉन वेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला असल्याने...

ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, संजय राऊतांचं ‘रोखठोक’ मत

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी...

हे उपाय केले तर तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या होतील कायमच्या बंद

  धकाधकीच्या आणि व्यास वेळामुळे आपल्या उत्तम आहार ,योग्य व्यायाम व पुरेशी झोप ही सुखी जीवनाची सोपी त्रिसूत्री कित्येकदा आपल्या लक्षात देखील राहत नाही. याच...

Recent Comments