R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या 'मुंबईतील ते बार समीर वानखेडेंच्या मालकीचं?'; नवाब मलिकांच्या नव्या दाव्याने खळबळ

‘मुंबईतील ते बार समीर वानखेडेंच्या मालकीचं?’; नवाब मलिकांच्या नव्या दाव्याने खळबळ

 

मुंबई | राज्यात ड्रग्स प्रकरणाच्या मुद्द्यावरून रास्तवराडीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर अनेलक गंभीर आरोप पत्रकार परिषदेच्या माध्यमातून लगावले आहेत तसेच अनेक कागदपत्र सुद्धा समोर आणून पितळ उघडे पाडले आहे. त्यातच आज पुन्हा एकदा समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप लगावला आहे.

समीर वानखेडे यांचा मुंबईत एक बार असल्याचा खळबळजनक आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. तर वयाची 18 वर्षे पूर्ण करण्याच्या आतच समीर वानखेडे यांच्या नावावर परमिट रूमचा परवाना वानखेडेंच्या नावावर घेण्यात आला असल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे. नोकरी सुरू असताना शासकीय अधिकारी व्यवसाय करू शकत नाही त्यामुळे वानखेडेंवर कारवाई करावी, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.

समीर वानखेडेंच्या नावावर असलेल्या रेस्टो बारचं नाव सद्गुरू आहे. तर या बारसाठीचा परवाना 27 ऑक्टोबर 1997 ते 31 मार्च 2022 पर्यंत वैध असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. तर नवाब मलिकांनी या बारचा फोटो ट्विट करत सोबत समीर दाऊद वानखेडे यांचं आणखी एक फर्जीवाडा केंद्र असं लिहिलं आहे. तर समीर वानखेडेंनी एका वृत्तवाहीनीशी बोलताना या आरोपांबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

१० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांबद्दल मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली महत्वपूर्ण माहिती

  मुंबई | दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या प्रवाशांनी राज्याचे टेंशन वाढवले असून १० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून १ हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले आहेत, अशी माहिती...

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

१० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांबद्दल मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली महत्वपूर्ण माहिती

  मुंबई | दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या प्रवाशांनी राज्याचे टेंशन वाढवले असून १० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून १ हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले आहेत, अशी माहिती...

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

Recent Comments