R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, December 8, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home दुनिया पुणे युवक काँग्रेसच्या वतीने भव्य नोकरी महोत्सव !

पुणे युवक काँग्रेसच्या वतीने भव्य नोकरी महोत्सव !

 

पुणे | कोरोनाच्या महामारीमुळे निर्माण झालेल्या बेरोजगारीवर मात करण्यासाठी पुणे शहरातील तरुण- तरुणींना विविध क्षेत्रातिल नामवंत कंपण्यांमध्ये नोकरीची सुवर्णसंधी मिळवूण देण्यासाठी युवा नेते सौरभ अमराळे यांच्या * मार्गदर्शनाखाली व यांच्या संकल्पनेतून भव्य नोकरी महोत्सव आयोजित केला आहे. (भव्य नोकरी महोत्सव २१ नोहेंबर २०२१ )

यामध्ये परीसरातील विविध ठिकानामधील Manufacturing, IT, Banking, Finance, Retail, BPO, KPO, Healthcare, Security, Facility, Hospitality, Real Estate, Automobile, Agriculture, Pesticide & Fertilizer, Media ई. क्षेत्रातिल नामवंत कंपन्या तरुण- तरूणींची मुलाखत घेणार आहेत.

यामध्ये कमीत कमी ५ वी पास ते १० वी, १२ वी, पदवीधर, पदव्युत्तर, ITI, डिप्लोमा ई. विविध शिक्षण घेतलेले तरुण – तरूणी सहभागी होऊ शकतात. सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर नाव नोंदणी करणे गरजेचे आहे.

लिंक- https://cutt.ly/RTg3V8I

# मुलाखत ठिकाण –
गाडीखाना हॉस्पिटल ,शुक्रवार पेठ ,पुणे 411002

सहभागी होणार्या तरुण- तरणीसाठी महत्त्वाच्या सूचना –

1. भव्य नोकरी महोत्सवात सहभागी होण्यासाठी आॅनलाईन नोंदणी करने गरजेचे आहे, नोंदनी लिंक – https://cutt.ly/RTg3V8I

2. मुलाख दिनांक २१ नोहेंबर २०२१ रोजी, सकाळी १० ते ३ असेल. ( कृपया दिलेल्या दिवशी व वेळेतच मुलाखतीसाठी येणे अनिवार्य आहे)

3. मूलाखतीसाठी येताना फाॅरमल ड्रेस घालून येणे.

4. आपले Selection/Shortlist/Rejection सर्वस्वी आपल्या मुलाखती वर अवलंबुन आहे

5. आपले Selection/Shortlist/Rejection चे सर्व अधिकार मुलाखत घेनर्या कंपनीचे असतील

6. ज़्या लोक़ांचे Selection होईल अश्या लोकांनी सांगितलेल्या दिवशी कामावर हजर राहणे गरजेचे आहे

अधिक माहिती साठी संपर्क
9049027999/ 8767950599
आयोजक-
सौरभ बाळासाहेब अमराळे
वरीष्ठ उपाध्यक्ष : पुणे शहर युवक काँग्रेस
अध्यक्ष : कर्तव्य सामाजिक संस्था
अध्यक्ष :धनलक्ष्मी प्रतिष्ठान

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

भाजप आमदार सुरेश धसांचा १ हजार कोटींचा घोटाळा; असीम सरोदे यांचा आरोप

  भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथील वक्फ बोर्ड आणि मंदिर देवस्थान ट्रस्टच्या जवळपास २०० हेक्टर जमिनी हडपून तब्बल १ हजार कोटींचा घोटाळा...

खासदार प्रियांका चुतुर्वेदीं यांची भाजपा आमदारांना नोटीस !l

  मुंबई | : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांच्याविषयी प्रकरण तापलेले असताना आता शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आशिष शेलार आणि अतुल भातखळकर...

उत्तरप्रदेश निवडणूक | काँग्रेस स्त्रियांना सरकारी नोकरीत ४० टक्के आरक्षण देणार

उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच काँग्रेस पक्षाने सुद्धा...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भाजप आमदार सुरेश धसांचा १ हजार कोटींचा घोटाळा; असीम सरोदे यांचा आरोप

  भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथील वक्फ बोर्ड आणि मंदिर देवस्थान ट्रस्टच्या जवळपास २०० हेक्टर जमिनी हडपून तब्बल १ हजार कोटींचा घोटाळा...

खासदार प्रियांका चुतुर्वेदीं यांची भाजपा आमदारांना नोटीस !l

  मुंबई | : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांच्याविषयी प्रकरण तापलेले असताना आता शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आशिष शेलार आणि अतुल भातखळकर...

उत्तरप्रदेश निवडणूक | काँग्रेस स्त्रियांना सरकारी नोकरीत ४० टक्के आरक्षण देणार

उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच काँग्रेस पक्षाने सुद्धा...

“पोट निवडणूक लढवण्यास मी तयार असलो तरी मातोश्रीवरून जो आदेश येईल तोच अंतिम राहील”

  कोल्हापूर | काही दिवसांपूर्वी कोल्हापूर शहराचे चंद्रकांत आमदार जाधव यांच्या निधनानानंतर रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोट निवडणुकीला त्यांची पत्नी जयश्री जाधव यांना उभार करणार...

Recent Comments