R.N.I.MAHMAR/2010/33579

Sunday, December 5, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या " देशातील स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान केला नाही, माझ्या वक्तव्याचा विपर्यास "

” देशातील स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान केला नाही, माझ्या वक्तव्याचा विपर्यास “

 

देशाच्या स्वातंत्र्याबद्दल अभिनेत्री कंगना राणावत हिने जे वादग्रस्त वक्तव्य केले. त्याचे समर्थन केल्यामुळे जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्यावर सर्व स्थरातून टीका होत होते. याबाबत त्यांनी आज पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली. ‘कंगना राणावत हिने 2014 पासून देशाला खरे स्वातंत्र्य मिळाले असे म्हंटले आहे. मी केवळ तिच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. मी देशातील एकाही स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान केलेला नाही. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला,’ असे गोखले यांनी सांगितले.

जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, कंगना हिने एका कार्यक्रमात जी काही देशातील स्वातंत्र्याबाबत वक्तव्ये केली. कंगनाची दोन वर्षांतली मते तिची वैयक्तिक आहेत. स्वातंत्र्याबद्दल तिने व्यक्त केलेल्या मताला तिची वैयक्तिक कारणे आहेत. तिचे समर्थन करताना माझी कारणे वैयक्तिक आहेत. मी तिला ओळखतही नाही. मी केवळ तिच्या म्हणण्याला दुजोरा दिला.

१८ मे २०१४ च्या ‘गार्डियन’मध्ये जे लिहिले गेले आहे तेच कंगना बोलली होती. ती काही चुकीचे म्हणाली नाही एवढेच मी म्हणालो. मी त्या मतावर आजही ठाम आहे. २०१४ पासून जागतिक पटलावर सक्षम उभं राहायला सुरुवात झाली. मी माझी कुठल्याही राजकीय पक्षाशी बांधिलकी नाही असे खडेबोल सुद्धा टीका करणाऱ्या महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षावर केली होती

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

“लिंबाच्या रसाचे दोन थेंब सेवन केल्यास कोरोनावर लगेचच मात करता येऊ शकते” या नेत्याचा अजब दावा !

  भाजपा नेते सतत वादग्रस्त विधान करून स्वतःच्या आणि पक्षाच्या अडचणीत वाढ करून घेत असताना अनेकदा दिसून आले आहेत. त्यातच कोरोनाच्या संसर्गात भाजपा नेत्यांनी यापूर्वी...

जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात महत्वपूर्ण बैठक !

  कोल्हापूर | कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात आमदार पी एन पाटील, आमदार विनय कोरे आणि आमदार प्रकाश आवाडे यांची एक महत्वपूर्ण बैठक...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

ओमिक्रॉनबाबत राज्य सरकार सतर्क, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार टास्क फोर्सशी चर्चा

  मुंबई | कर्नाटक, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ओमिक्रॉन वेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला असल्याने...

ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, संजय राऊतांचं ‘रोखठोक’ मत

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी...

हे उपाय केले तर तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या होतील कायमच्या बंद

  धकाधकीच्या आणि व्यास वेळामुळे आपल्या उत्तम आहार ,योग्य व्यायाम व पुरेशी झोप ही सुखी जीवनाची सोपी त्रिसूत्री कित्येकदा आपल्या लक्षात देखील राहत नाही. याच...

Recent Comments