R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, December 8, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या ठाणे महापालिकेला शिवसेनेकडून कर माफीचे जनतेला गाजर

ठाणे महापालिकेला शिवसेनेकडून कर माफीचे जनतेला गाजर

 

ठाणे | ठाणे महानगर पालिका निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक राहिलेले असताना सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षाने ५०० चौरस फुटांपर्यंत पूर्णपणे मालमत्ता कर माफीचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत शिवसेनेने ५०० चौरस फुटांपर्यंत पूर्णपणे मालमत्ता कर माफ आणि ७०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करात अंशत: सवलत देण्याचे वचन दिले होते. आता निवडणुकीला तीन महिने राहिल्यानंतर शिवसेनेने हा निर्णय घेतला आहे.

घाईघाईने महासभेत करमाफीचा ठराव मंजूर करून तो राज्य सरकारकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यात शिवसेनेचेच सरकार आहे. या सरकारने महिनाभरात ठरावाला मंजुरी द्यायला हवी. अन्यथा, हा शिवसेनेचा `चुनावी जुमला’च ठरेल, हे नक्की. गेल्या ५ वर्षांपासून भाजपाने सतत आंदोलन व इतर माध्यमातून पाठपुरावा केल्यामुळे शिवसेनेला आज करमाफीचा निर्णय घ्यावाच लागला.

– ठाणे महापालिकेत कर माफीचे जनतेला गाजर

– मालमत्ता करमाफी करणे;शिवसेनेचा `चुनावी जुमला’

– मुदत संपताना कर माफीचे वचन आठविल्याची टीका

– पावणेपाच वर्षांपासून शिवसेना झोपली होती का ?

– निवडणुकीला तीन महिने राहिल्यानंतर शिवसेनेला

– तीन महिने राहिले असताना करमाफीचा ठराव मंजूर

– सरकारने मंजुरी दिल्यास कर माफीचा लाभ मिळणार

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

शिवसेना यूपीएत जाणार का? संजय राऊतांकडून सस्पेन्स कायम

नवी दिल्ली | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. राऊत यांनी दिल्लीतील काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट यावर भाष्य...

महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर केलेली टीका शेलारांना भोवणार? महिला आयोगाने घेतली गंभीर दाखल

  मुंबई | मुंबईतील वरळीमध्ये झालेल्या सिलेंडर स्फोट प्रकरणावरून आमदार आशिष शेलार यांनी टीका करताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे शिवसेना आणि...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरसकट रद्द करा, चंद्रकांत पाटलांचे राज्य सरकारला आव्हान

  सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश स्थगित केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने ओबीसींच्या जागांची निवडणूक स्थगित ठेऊन इतर जागांची निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भाजप आमदार सुरेश धसांचा १ हजार कोटींचा घोटाळा; असीम सरोदे यांचा आरोप

  भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथील वक्फ बोर्ड आणि मंदिर देवस्थान ट्रस्टच्या जवळपास २०० हेक्टर जमिनी हडपून तब्बल १ हजार कोटींचा घोटाळा...

खासदार प्रियांका चुतुर्वेदीं यांची भाजपा आमदारांना नोटीस !l

  मुंबई | : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांच्याविषयी प्रकरण तापलेले असताना आता शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आशिष शेलार आणि अतुल भातखळकर...

उत्तरप्रदेश निवडणूक | काँग्रेस स्त्रियांना सरकारी नोकरीत ४० टक्के आरक्षण देणार

उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच काँग्रेस पक्षाने सुद्धा...

“पोट निवडणूक लढवण्यास मी तयार असलो तरी मातोश्रीवरून जो आदेश येईल तोच अंतिम राहील”

  कोल्हापूर | काही दिवसांपूर्वी कोल्हापूर शहराचे चंद्रकांत आमदार जाधव यांच्या निधनानानंतर रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोट निवडणुकीला त्यांची पत्नी जयश्री जाधव यांना उभार करणार...

Recent Comments