R.N.I.MAHMAR/2010/33579

Sunday, December 5, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home प्रदेश गुटखा प्रकरण आले अंगलट कुंडलिक खांडेंना शिवसेना जिल्हाप्रमुख पदावरून काढले

गुटखा प्रकरण आले अंगलट कुंडलिक खांडेंना शिवसेना जिल्हाप्रमुख पदावरून काढले

 

शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यावर दोन दिवसांपूर्वी गुटखा साठा प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता. तसेच हे प्रकरण संपूर्ण राज्यभर गाठले होते. याच परकरांवरून विरोधकांनी सुद्धा शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली होती. त्यांनतर फरार असतानाही शिवसेना सचिव अनिल देसाई यांच्या स्वागताला ते हजर होते. यावरून चांगलेच वादंग पेटले होते. हेच सर्व खांडे यांच्या अंगलट आले.

आज सामना दैनिकातून खांडे यांच्या पदाला स्थगिती दिल्याचे जाहीर केले आहे. लवकरच नव्या जिल्हाप्रमुखचे नाव जाहीर केले जाईल असेही त्यात म्हटले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून यावर अद्याप खाडेंनी काहीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये.

गुटखा तारकर्ली प्रकरणात खांदे यांच्यावर गुन्हा दाखल होता. खाडे हे फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत होते. मात्र शिवसेना सचिव अनिल देसाई यांच्या कार्यक्रमात खडे हे सर्रास कोणतीही भीती न बाळगता फिरताना दिसून आले होते या संदर्भात माध्यमांनी देसाई यांना विचारले असताना लवकरच पक्ष संघटना त्यांच्यावर कारवाई करेल असे आश्वासन त्यांनी मद्यमांना दिले होते

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

डोंबिवलीत परदेशातून आलेल्या त्या ६ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

  कल्याण-डोंबिवली | पुन्हा एकदा राज्याची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.हे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. तसेच लोकांमध्येही भितीचं वातावरण आहे. परदेशातून...

राहुल गांधींवर टीका करणाऱ्या ममता बॅनर्जींना नाना पटोलेंनी दिले सडेतोड प्रतिउत्तर

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केल्यानंतर राज्यातील काँग्रेसचे नेते चांगलेच चवताळले आहे. 'वैयक्तिक महात्वाकांक्षेपेक्षा देश...

स्वच्छ सर्वेक्षणात बदलापूर अव्वल, राज्यात दुसरा,देशात १४वा क्रमांक

बदलापूर | स्वच्छ सर्वेक्षणात भरारी घेत कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने यंदा राज्यातून दुसरा, तर देशातून १४वा क्रमांक पटकावला आहे. तीन वर्षांत कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने स्वच्छ...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

ओमिक्रॉनबाबत राज्य सरकार सतर्क, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार टास्क फोर्सशी चर्चा

  मुंबई | कर्नाटक, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ओमिक्रॉन वेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला असल्याने...

ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, संजय राऊतांचं ‘रोखठोक’ मत

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी...

हे उपाय केले तर तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या होतील कायमच्या बंद

  धकाधकीच्या आणि व्यास वेळामुळे आपल्या उत्तम आहार ,योग्य व्यायाम व पुरेशी झोप ही सुखी जीवनाची सोपी त्रिसूत्री कित्येकदा आपल्या लक्षात देखील राहत नाही. याच...

Recent Comments