R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, December 8, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home दुनिया एसटी संपावर तोडगा काढण्यासाठी शरद पवारांचा पुढाकार, अनिल परब, अजित पवारांबरोबर चर्चा

एसटी संपावर तोडगा काढण्यासाठी शरद पवारांचा पुढाकार, अनिल परब, अजित पवारांबरोबर चर्चा

 

मुंबई | एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी मागच्या दोन आठवड्यांपासून एसटी कर्मचारी राज्य सरकारविरोधात आंदोलन करत असून अद्याप या आंदोलनावर तोडगा निघालेला नाहीये. त्यातच एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर सन्मानजनक तोडगा काढण्यासाठी मुंबईच्या नेहरू सेंटर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कार्यालयात बैठक सुरु झाली आहे.

उपमुख्यमंत्री आणि अर्थ मंत्री अजित पवार, परिवहन मंत्री अनिल परब यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक सुरू आहे. गेले अडीच तास ही बैठक सुरू आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या विलिनीकरणाच्या मागणीवर काय तोडगा निघू शकतो यावर ही महत्वाची चर्चा होतेय. एसटी कर्मचाऱ्यांच्याा विलिनीकरणाच्या मागणीवर महत्वाची अडचण आहे ती आर्थिक तरदुतींची ती कशी भरून काढणार यावरच या बैठकीत महत्वाची चर्चा सुरू आहे.

एसटीकर्मचाऱ्यांचा संप अधिक चिघळून त्याला वेगळं वळन लागू नये यासाठी आज महत्वाचा निर्णय होऊ शकते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. आज मुंबई हायकोर्टात सुनावणी एसटी कर्मचाऱ्यांविरोधातील अवमान याचिकेवर आज मुंबई हायकोर्टमध्ये सुनावणी होणार आहे. कोर्टानं संप करण्यास बंदीचे आदेश दिले आहेत. आता या चर्चेतून काय मार्ग निघत आहे हे पाहावे लागणार आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

भाजप आमदार सुरेश धसांचा १ हजार कोटींचा घोटाळा; असीम सरोदे यांचा आरोप

  भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथील वक्फ बोर्ड आणि मंदिर देवस्थान ट्रस्टच्या जवळपास २०० हेक्टर जमिनी हडपून तब्बल १ हजार कोटींचा घोटाळा...

खासदार प्रियांका चुतुर्वेदीं यांची भाजपा आमदारांना नोटीस !l

  मुंबई | : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांच्याविषयी प्रकरण तापलेले असताना आता शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आशिष शेलार आणि अतुल भातखळकर...

उत्तरप्रदेश निवडणूक | काँग्रेस स्त्रियांना सरकारी नोकरीत ४० टक्के आरक्षण देणार

उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच काँग्रेस पक्षाने सुद्धा...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भाजप आमदार सुरेश धसांचा १ हजार कोटींचा घोटाळा; असीम सरोदे यांचा आरोप

  भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथील वक्फ बोर्ड आणि मंदिर देवस्थान ट्रस्टच्या जवळपास २०० हेक्टर जमिनी हडपून तब्बल १ हजार कोटींचा घोटाळा...

खासदार प्रियांका चुतुर्वेदीं यांची भाजपा आमदारांना नोटीस !l

  मुंबई | : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांच्याविषयी प्रकरण तापलेले असताना आता शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आशिष शेलार आणि अतुल भातखळकर...

उत्तरप्रदेश निवडणूक | काँग्रेस स्त्रियांना सरकारी नोकरीत ४० टक्के आरक्षण देणार

उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच काँग्रेस पक्षाने सुद्धा...

“पोट निवडणूक लढवण्यास मी तयार असलो तरी मातोश्रीवरून जो आदेश येईल तोच अंतिम राहील”

  कोल्हापूर | काही दिवसांपूर्वी कोल्हापूर शहराचे चंद्रकांत आमदार जाधव यांच्या निधनानानंतर रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोट निवडणुकीला त्यांची पत्नी जयश्री जाधव यांना उभार करणार...

Recent Comments