R.N.I.MAHMAR/2010/33579

Sunday, December 5, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home आरोग्य वाढलेले कोलेस्ट्रॉल वेगाने नियंत्रणात आणतात 'या' गोष्टी, जेवणात करा समाविष्ट

वाढलेले कोलेस्ट्रॉल वेगाने नियंत्रणात आणतात ‘या’ गोष्टी, जेवणात करा समाविष्ट

 

हाय कोलेस्ट्रॉलची लक्षणे शरीरावर ओळखणे अवघड असते. हे हार्ट अटॅक आणि स्ट्रोकसारख्या गंभीर आजारांना निमंत्रण देते. हाय कोलेस्ट्रॉलच्या समस्येचा उपचार खुप अवघड आहे. परंतु वेळीच डाएटमध्ये बदल केल्यास याची जोखीम कमी करता येऊ शकते. एका केस स्टडीनुसार, खाण्याच्या चार वस्तूंच्या कॉम्बिनेशनमुळे काही आठवड्यात कोलेस्ट्रॉल लेव्हल ४० टक्केपर्यंत कमी करता येऊ शकते.

हाय कोलेस्ट्रॉल रक्तात वसायुक्त अणुंची उपस्थिती दर्शवते. ज्यास प्रोटीन्समध्ये विभाजित करता येऊ शकते. लो-डेन्सिटी लिपोप्रोटीन म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉल आणि दुसरे, हाय-डेन्सिटी लिपोप्रोटीन म्हणजे गुड कोलेस्ट्रॉल. हाय कोलेस्ट्रॉलने पीडित लोकांच्या उपचारासाठी नेहमी लिपिड कमी करणार्‍या औषधांचा वापर केला जातो, ज्यास स्टॅनिन म्हटले जाते.

मात्र, शरीरावर याचे काही गंभीर साईड इफेक्ट्स सुद्धा होऊ शकतात.मागील स्टडीजनुसार, काही गोष्टींचे कॉम्बिनेशन कोलेस्ट्रॉल लेव्हल कंट्रोल करण्यात स्टॅनिनप्रमाणे काम करतात. किंग्ज कॉलेज’चे डॉक्टर स्कॉट हार्डिंग यांचा दावा आहे की, ओट्स, बदाम, सोया आणि प्लांट स्टेरॉल्स हिरव्या पालेभाज्या आणि बियांमध्ये आढणारा पदार्थ शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल लेव्हल सहज कमी करू शकतात.

याबाबत चाचणीसाठी हाय कोलेस्ट्रॉलच्या 42 रूग्णांचे सॅम्पल घेण्यात आले. सर्व लोकांना तीन गटात विभागण्यात आले आणि त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या डाएटवर ठेवण्यात आले. पहिल्या ग्रुपला डेली डाएटमध्ये 75 ग्रॅम ओट्स घेण्यास सांगण्यात आले, तर दुसर्‍या ग्रुपला दिवसात 65 ग्रॅम बदाम खाण्यास सांगण्यात आले.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

मुंबईतील कोरोना रूग्णसंख्येत चढउतार सुरूच वाचा आजची आकडेवारी !

  मागच्या काहीं महिन्यांपासून मुंबईत कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढताना दिसून आली होती मात्र आरोग्य विभाग आणि मुंबई महानगर पालिकेच्या सतर्कतेमुळे मुंबईत कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यात...

ठाकरे सरकार देणार “ऑन जॉब ट्रेनिंग पद्धतीने प्रशिक्षण” काय आहे वाचा

  मुंबई | कोरोना परिस्थितीत आवश्यक असलेल्या हेल्थकेअर, नर्सिंग, पॅरामेडिकल यांसारख्या क्षेत्रामध्ये विविध ३६ अभ्यासक्रमांमधून येत्या तीन महिन्यात २० हजार इतके प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून...

वन रुपी क्लिनिकचे सर्वेसर्वा डॉ. घुले यांनी राजकीय एजंटच्या त्रासाला कंटाळून केला आत्महत्येचा प्रयत्न.

ठाणे | आपला दवाखाना या योजेनच्या माध्यमातून गरजू आणि गरजवंताच्या मदतीला धावून जाणारे वने रुपी क्लीनिकचे सर्वेसर्वा डॉ राहुल घुले यांनी मानसिक त्रासाला कंटाळून...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

ओमिक्रॉनबाबत राज्य सरकार सतर्क, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार टास्क फोर्सशी चर्चा

  मुंबई | कर्नाटक, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ओमिक्रॉन वेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला असल्याने...

ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, संजय राऊतांचं ‘रोखठोक’ मत

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी...

हे उपाय केले तर तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या होतील कायमच्या बंद

  धकाधकीच्या आणि व्यास वेळामुळे आपल्या उत्तम आहार ,योग्य व्यायाम व पुरेशी झोप ही सुखी जीवनाची सोपी त्रिसूत्री कित्येकदा आपल्या लक्षात देखील राहत नाही. याच...

Recent Comments