R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, December 8, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home दुनिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या तब्येतीविषयी सर्वात मोठी बातमी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या तब्येतीविषयी सर्वात मोठी बातमी

 

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या तब्येतीविषयीची ही सर्वात महत्त्वाची बातमी समोर येत असून उद्धव ठाकरे यांच्या पाठीच्या मणक्याची शस्त्रक्रिया झाली आहे, त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत असली, तरी त्यांना लगेच हॉस्पिटलमधून घरी जाण्याची परवानगी डॉक्टरांनी दिली नसल्याचं सांगितलं जात आहे. सध्या त्यांना रुग्णालयात विश्रांतीची करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीच्या मणक्याची २ आठवड्यापूर्वी सर्जरी झाली होती. पण अजूनही त्यांना डिस्चार्ज दिला जात नाहीय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आणखी आरामाचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. आणखी काही दिवस उपचार सुरु राहणार आहेत. ४ दिवसात डिस्चार्ज मिळेल असं सांगण्यात येत होतं, मात्र २ आठवड्यानंतरही डिस्चार्ज मिळत नसल्याने मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीविषयी कार्यकर्त्यांमध्ये काळजी वाढली आहे.

डॉ. अजित देसाई आणि डॉ. शेखर भोजराज यांनी ही शस्त्रक्रिया केली, उद्धव ठाकरे यांना मानदुखीचा त्रास होत असल्याने ही शस्त्रक्रिया करण्यात आली. मुंबईतील हरकिशनदास रुग्णालयात ही शस्त्रक्रिया पार पडली आहे. या संदर्भातील माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आली होती.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

भाजप आमदार सुरेश धसांचा १ हजार कोटींचा घोटाळा; असीम सरोदे यांचा आरोप

  भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथील वक्फ बोर्ड आणि मंदिर देवस्थान ट्रस्टच्या जवळपास २०० हेक्टर जमिनी हडपून तब्बल १ हजार कोटींचा घोटाळा...

खासदार प्रियांका चुतुर्वेदीं यांची भाजपा आमदारांना नोटीस !l

  मुंबई | : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांच्याविषयी प्रकरण तापलेले असताना आता शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आशिष शेलार आणि अतुल भातखळकर...

उत्तरप्रदेश निवडणूक | काँग्रेस स्त्रियांना सरकारी नोकरीत ४० टक्के आरक्षण देणार

उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच काँग्रेस पक्षाने सुद्धा...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भाजप आमदार सुरेश धसांचा १ हजार कोटींचा घोटाळा; असीम सरोदे यांचा आरोप

  भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथील वक्फ बोर्ड आणि मंदिर देवस्थान ट्रस्टच्या जवळपास २०० हेक्टर जमिनी हडपून तब्बल १ हजार कोटींचा घोटाळा...

खासदार प्रियांका चुतुर्वेदीं यांची भाजपा आमदारांना नोटीस !l

  मुंबई | : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांच्याविषयी प्रकरण तापलेले असताना आता शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आशिष शेलार आणि अतुल भातखळकर...

उत्तरप्रदेश निवडणूक | काँग्रेस स्त्रियांना सरकारी नोकरीत ४० टक्के आरक्षण देणार

उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच काँग्रेस पक्षाने सुद्धा...

“पोट निवडणूक लढवण्यास मी तयार असलो तरी मातोश्रीवरून जो आदेश येईल तोच अंतिम राहील”

  कोल्हापूर | काही दिवसांपूर्वी कोल्हापूर शहराचे चंद्रकांत आमदार जाधव यांच्या निधनानानंतर रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोट निवडणुकीला त्यांची पत्नी जयश्री जाधव यांना उभार करणार...

Recent Comments