R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, December 8, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home दुनिया "राज्यात टाचणी पडली, किंवा यांच्या घरात पाणी आले नाही की हे केंद्राकडे...

“राज्यात टाचणी पडली, किंवा यांच्या घरात पाणी आले नाही की हे केंद्राकडे बोट दाखवतात”

 

ठाणे | महाविकास आघाडीचे सरकार हे चपट्या पायाचं सरकार गेल्या दोन वर्षांपासून आल्यापासून राज्याला पनवती लागलेली आहे. अपेक्षा ठेवावी? हाही प्रश्न या पत्रसरकारने गेल्या दोन वर्षात मराठा आरक्षण या विषयावर जनतेची समाजाची ज्या पद्धतीने दिशाभूल केली आहे, फसवलेले आहे, आणि मराठा समाजाने या सरकारकडून नेमकी काय अपेक्षा ठेवावी, असा प्रश्न आमदार निलेश राणे यांनी उपस्थित केला होता.

यावेळी नितेश राणे म्हणाले, राज्यात टाचणी पडली, किंवा यांच्या घरात पाणी आले नाही की हे केंद्राकडे बोट दाखवतात. सगळे सांगत होते केंद्रामुळे मराठा आरक्षण भेटत नाही आहे, संसदेमध्ये एक कायदा पारीत केला गेला, आणि त्यात स्पष्ट सांगितले गेले, त्यात आरक्षण कुठल्या समाजाला किती, कसं द्यायचं, याचे सगळे अधिकार राज्य सरकारचे आहेत. सुप्रीम कोर्टामध्ये पण याच्या सगळयाची जबाबदारी राज्य सरकारवर दिलेली आहे.

या अगोदर राणे समिती स्थापन झाली, आघाडी सरकारच्या काळात मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण दिले गेले. राज्य सरकारला अधिकार दिले जातात राज्य सरकारने आपल्या अधिकार चौकटीत आरक्षण देऊ शकतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमध्ये एवढी ताकद दिली होती की, त्यांना केंद्राकडे हात पसरण्याची गरज नाही. एवढी ताकद त्या घटनेत आहे. असे यावेळी नितेश राणे म्हणाले.

ते पुढे म्हणाले, माझं मराठा समाजाच्या तरुण तरुणींना, समाजाला सांगणं आहे, ही दोन वर्षे तुम्ही नजरेसमोर ठेवली पाहिजेत, ठाकरे सरकारला आर्यन खान ची चिंता आहे पण पाटलाच्या मुलाची चिंता नाही. ५८ मोर्चा काढणारे आमचे मराठा समाजाचे बांधव यांनी तो काळ पुन्हा परत आणला पाहिजे, या सरकारला जर तुम्ही झुकवलं नाहीत गेंड्याच्या कातडीचे लोकं आहेत.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

भाजप आमदार सुरेश धसांचा १ हजार कोटींचा घोटाळा; असीम सरोदे यांचा आरोप

  भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथील वक्फ बोर्ड आणि मंदिर देवस्थान ट्रस्टच्या जवळपास २०० हेक्टर जमिनी हडपून तब्बल १ हजार कोटींचा घोटाळा...

खासदार प्रियांका चुतुर्वेदीं यांची भाजपा आमदारांना नोटीस !l

  मुंबई | : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांच्याविषयी प्रकरण तापलेले असताना आता शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आशिष शेलार आणि अतुल भातखळकर...

उत्तरप्रदेश निवडणूक | काँग्रेस स्त्रियांना सरकारी नोकरीत ४० टक्के आरक्षण देणार

उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच काँग्रेस पक्षाने सुद्धा...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भाजप आमदार सुरेश धसांचा १ हजार कोटींचा घोटाळा; असीम सरोदे यांचा आरोप

  भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथील वक्फ बोर्ड आणि मंदिर देवस्थान ट्रस्टच्या जवळपास २०० हेक्टर जमिनी हडपून तब्बल १ हजार कोटींचा घोटाळा...

खासदार प्रियांका चुतुर्वेदीं यांची भाजपा आमदारांना नोटीस !l

  मुंबई | : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांच्याविषयी प्रकरण तापलेले असताना आता शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आशिष शेलार आणि अतुल भातखळकर...

उत्तरप्रदेश निवडणूक | काँग्रेस स्त्रियांना सरकारी नोकरीत ४० टक्के आरक्षण देणार

उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच काँग्रेस पक्षाने सुद्धा...

“पोट निवडणूक लढवण्यास मी तयार असलो तरी मातोश्रीवरून जो आदेश येईल तोच अंतिम राहील”

  कोल्हापूर | काही दिवसांपूर्वी कोल्हापूर शहराचे चंद्रकांत आमदार जाधव यांच्या निधनानानंतर रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोट निवडणुकीला त्यांची पत्नी जयश्री जाधव यांना उभार करणार...

Recent Comments