R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, December 8, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा लवकरच होणार आई? भर कार्यक्रमात केला खुलासा

अभिनेत्री प्रियांका चोप्रा लवकरच होणार आई? भर कार्यक्रमात केला खुलासा

 

मुंबई | अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा हिने उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर प्रियांकाने बॉलिवूडसह हॉलिवूडमध्येही आपल्या नावाचा डंका वाजवला आहे. प्रियांकाने प्रसिद्ध अमेरिकन गायक निक जोनाससोबत लग्नगाठ बांधली असून ही जोडी सातत्याने चर्चेत असते. या दोघांच्या लग्नाला आता बराच काळ उलटला असून अनेक जण त्यांना सातत्याने त्यांच्या फॅमेली प्लॅनिंगविषयी प्रश्न विचारत असतात.

यावर आता सातत्याने विचारण्यात येणाऱ्या या प्रश्नावर प्रियांका चोप्राने जाहीररित्या उत्तर दिलं आहे. एका कार्यक्रमात आम्ही बाळाचा विचार करतोय असं तिने सांगितलं आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर निक आणि प्रियांका यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या होत्या. या चर्चांमध्येच प्रियांकाने तिच्या फॅमेली प्लॅनिंगविषयी वक्तव्य करुन अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

अलिकडेच प्रियांकाने ‘जोनस ब्रदर्स फॅमिली रोस्ट’ या शोमध्ये हजेरी लावली होती. हा कार्यक्रम २३ नोव्हेंबर रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. या कार्यक्रमात प्रियांकासोबत निक आणि त्याचे भावंडही सहभागी होती. याचवेळी तिने तिच्या फॅमिली प्लॅनिंगविषयी खुलासा केला. विशेष म्हणजे तिचं वक्तव्य ऐकून निकही चक्रावून गेला.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

बिग बॉस ३ मराठी या शोमध्ये येणार “भाईजान”

मुंबई | बिग बॉस मराठीची शान... जेंव्हा मंचावर येणार 'भाईजान'... सदस्य आणि प्रेक्षक ज्या क्षणाची वाट आतुरतेनं बघत होते तो क्षण आता आला आहे....

आमिर खान सोबत लग्नासंबंधीत फातिमा सना शेख चं मोठं वक्तव्य, म्हणाली…

  मुंबई | अभिनेता आमीर खान सध्या लग्नाच्या अफवांमुळे खूप चर्चेत आहे. सूत्रांवर विश्वास ठेवला तर, रीना दत्ता आणि किरण राव यांच्यानंतर आमीर खान पुन्हा...

“ज्येष्ठ अभिनेत्री माधवी गोगटे यांचे निधन”

  मुंबई | चित्रपट आणि नाटकांमध्ये भूमिका साकारणाऱ्या तसेच आपल्या अभिनयच ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री माधवी गोगटे यांचे रविवारी दुपारी निधन झाले. सेव्हन हिल रुग्णालयात...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भाजप आमदार सुरेश धसांचा १ हजार कोटींचा घोटाळा; असीम सरोदे यांचा आरोप

  भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथील वक्फ बोर्ड आणि मंदिर देवस्थान ट्रस्टच्या जवळपास २०० हेक्टर जमिनी हडपून तब्बल १ हजार कोटींचा घोटाळा...

खासदार प्रियांका चुतुर्वेदीं यांची भाजपा आमदारांना नोटीस !l

  मुंबई | : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांच्याविषयी प्रकरण तापलेले असताना आता शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आशिष शेलार आणि अतुल भातखळकर...

उत्तरप्रदेश निवडणूक | काँग्रेस स्त्रियांना सरकारी नोकरीत ४० टक्के आरक्षण देणार

उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच काँग्रेस पक्षाने सुद्धा...

“पोट निवडणूक लढवण्यास मी तयार असलो तरी मातोश्रीवरून जो आदेश येईल तोच अंतिम राहील”

  कोल्हापूर | काही दिवसांपूर्वी कोल्हापूर शहराचे चंद्रकांत आमदार जाधव यांच्या निधनानानंतर रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोट निवडणुकीला त्यांची पत्नी जयश्री जाधव यांना उभार करणार...

Recent Comments