R.N.I.MAHMAR/2010/33579

Sunday, December 5, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home दुनिया 'एसटी कर्मचाऱ्यांच्या त्या ४० आत्महत्या नव्हे, तर इन्स्टिट्युशनल हत्या'

‘एसटी कर्मचाऱ्यांच्या त्या ४० आत्महत्या नव्हे, तर इन्स्टिट्युशनल हत्या’

 

मुंबई | मागच्या दोन आठवड्यापासून एसटी कर्मचारी गेल्या १७ दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु असून सरकारने एक पाऊल पुढे येत एसटी कर्मचाऱ्यांची पगारवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयानंतर काही कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे परिवहन मंत्री अनिल परब यांनी मोठी घोषणा केल्यानंतरही संपावर तोडगा निघाला नाही.

एसटी कामगारांच्या या आंदोलना दरम्यान सामान्य नागरिकांना प्रवासासाठी त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामीण भागातील नागरिक हे एसटी बस वरच अवलंबून असतात मात्र एसटी कामगारांनी पुकारलेल्या या संपामुळे त्यांची देखील गैरसोय होत आहे. सर्वसामान्य नागरिकांचे तर नुकसान होत आहेच त्याच सोबत एसटी कामगारांच्या कुटुंबांना देखील अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. अनेक कामगारांनी या आंदोलनात आत्महत्या केल्याचे देखील समोर आले आहे.

त्याच सोबत ॅड. गुणरत्न सदावर्ते हे एसटी कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी न्यायालयात लढत आहेत. दरम्यान ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी एक खळबळजनक वक्तव्य केले आहे. ज्या एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, त्या आत्महत्या नसून इन्स्टिट्युशनल हत्या, असल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे. ज्या ४० बांधवांनी या लढ्यासाठी कुर्बानी दिली, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, दिलीप वळसे पाटील, शरद पवार, विश्वास नांगरे पाटील हे स्टेटचं फेल्युअर आहे. त्या ४० आत्महत्या नव्हत्या त्या इन्स्टिट्युशनल हत्या आहेत. हा लढा मानवाधिकाराचा आहे, असे ॅड. गुणरत्न सदावर्ते म्हणाले.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

ओमिक्रॉनबाबत राज्य सरकार सतर्क, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार टास्क फोर्सशी चर्चा

  मुंबई | कर्नाटक, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ओमिक्रॉन वेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला असल्याने...

ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, संजय राऊतांचं ‘रोखठोक’ मत

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी...

हे उपाय केले तर तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या होतील कायमच्या बंद

  धकाधकीच्या आणि व्यास वेळामुळे आपल्या उत्तम आहार ,योग्य व्यायाम व पुरेशी झोप ही सुखी जीवनाची सोपी त्रिसूत्री कित्येकदा आपल्या लक्षात देखील राहत नाही. याच...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

ओमिक्रॉनबाबत राज्य सरकार सतर्क, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार टास्क फोर्सशी चर्चा

  मुंबई | कर्नाटक, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ओमिक्रॉन वेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला असल्याने...

ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, संजय राऊतांचं ‘रोखठोक’ मत

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी...

हे उपाय केले तर तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या होतील कायमच्या बंद

  धकाधकीच्या आणि व्यास वेळामुळे आपल्या उत्तम आहार ,योग्य व्यायाम व पुरेशी झोप ही सुखी जीवनाची सोपी त्रिसूत्री कित्येकदा आपल्या लक्षात देखील राहत नाही. याच...

Recent Comments